लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
भारत सोडण्यापूर्वी विराटबरोबरच्या वादावर नवीन उल हकची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Naveen Ul Haq scathing reaction to Virat Kohli spat before leaving India read in detail what he said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत सोडण्यापूर्वी विराटबरोबरच्या वादावर नवीन उल हकची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला...

Virat Kohli vs Naveen Ul Haq | विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मैदानावरच जोरदार राडा झाला होता ...

IPL 2023: 'मला खूप काही सांगायचे आहे, पण...'; कोहलीला नडणाऱ्या नवीन उल हकची पोस्ट पुन्हा चर्चेत - Marathi News | After the match against Mumbai, Naveen Ul Haq has posted a post through his Instagram account. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला खूप काही सांगायचे आहे, पण...'; कोहलीला नडणाऱ्या नवीन उल हकची पोस्ट पुन्हा चर्चेत

IPL 2023: मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर नवीन उल हकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट केली आहे. ...

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला... - Marathi News | Naveen Ul Haq comments on Gautam Gambhir after defeat against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला...

विराट कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...

IPL 2023: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला... - Marathi News | IPL 2023: Naveen Ul Haq comments on Gautam Gambhir after defeat against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला...

विराट कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...

"पडलो पण हरलो नाही...", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने चाहत्यांचे मानले आभार - Marathi News |  Lucknow Super Giants skipper Gautam Gambhir thanks fans after losing LSG vs MI match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पडलो पण हरलो नाही", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गंभीरने चाहत्यांचे मानले आभार

  gautam gambhir : ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG: '...त्याला पूर्णपणे जबाबदार आहे'; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवाचे कृणाल पांड्याने सांगितले कारण! - Marathi News | When I played the shot, everything went wrong. We would have played good cricket, as Krunal Pandya said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'...त्याला पूर्णपणे जबाबदार आहे'; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवाचे कृणालने सांगितले कारण!

IPL 2023, Eliminator MI vs LSG: मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ धावा उभारल्यानंतर लखनौला १६.३ षटकांत १०१ धावांमध्ये गुंडाळले. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : ३.३-०-५-५! आकाश मढवाल MIचा हिरो बनला, IPL मध्ये कधी न झालेला पराक्रम केला - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : 5/5 in 3.3 overs, Akash Madhwal becomes the 1st bowler in history to take a five wicket haul in the Eliminator of the IPL. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३.३-०-५-५! आकाश मढवाल MIचा हिरो बनला, IPL मध्ये कधी न झालेला पराक्रम केला

टेनिस बॉलवर सराव करणाऱ्या या खेळाडूने आज मुंबई इंडियन्ससाठी मोठा पराक्रम केला. ...

IPL 2023, Eliminator MI vs LSG Live : ५ धावांत ५ विकेट्स: 'आकाश' पुढे लखनौ सुपर जायंट्स ठेंगणे! मुंबई इंडियन्स Qualifier 2 मध्ये - Marathi News | IPL 2023, Eliminator MI vs LSG Live Marathi : MUMBAI INDIANS QUALIFIED FOR QUALIFIER 2, Akash Madhwal is the hero take 5 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ धावांत ५ विकेट्स: 'आकाश' पुढे लखनौ सुपर जायंट्स ठेंगणे! मुंबई इंडियन्स Qualifier 2 मध्ये 

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants Live Marathi :  मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवताना क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. ...