लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
भारताला 3D खेळाडू देऊन वाद ओढावणारी व्यक्ती IPL 2024 मध्ये LSGची रणनीती ठरवणार - Marathi News | former BCCI Chairman of the Selection Committee MSK Prasad will be the Strategic Consultant of Lucknow Supergiants in IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला 3D खेळाडू देऊन वाद ओढावणारी व्यक्ती IPL 2024 मध्ये LSGची रणनीती ठरवणार

IPL 2024 साठी जस्टिन लँगरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सची ही नवीन नियुक्ती ठरली आहे. ...

IPL 2024 : अँडी फ्लॉवर गेला, लखनौ सुपर जायंट्सने नवा प्रशिक्षक निवडला; या फोटोत दडलंय नाव - Marathi News | IPL 2024 : Justin Langer appointed as the head coach of Lucknow Super Giants replace Andy Flower | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अँडी फ्लॉवर गेला, लखनौ सुपर जायंट्सने नवा प्रशिक्षक निवडला; या फोटोत दडलंय नाव

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पर्वासाठी लखनौ सुपर जायंट्सने तयारी सुरू केली आहे. त्यांनी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता ...

लखनौ सुपर जायंट्स गौतम गंभीरची साथ सोडणार? वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षकाची एन्ट्री होणार - Marathi News | T20 World Cup winning coach Justin Langer is being considered to join the Lucknow Super Giants (LSG) as their head coach, LSG To Drop Gautam Gambhir, Andy Flower?   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्स गौतम गंभीरची साथ सोडणार? वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षकाची एन्ट्री होणार

महेंद्रसिंग धोनीनंतर इंडियन प्रीमिअऱ लीग २०२३ मध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातल्या वादाची... ...

गंभीरच्या संघाने एकदाही दिली नाही संधी, त्यानेच ८ षटकार ठोकत जिंकवला सामना - Marathi News | Mumbai Indians Ex Cricketer Daniel Sams hits half century england t20 blast essex lucknow supergiants gautam gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीरच्या संघाने एकदाही दिली नाही संधी, त्यानेच ८ षटकार ठोकत जिंकवला सामना

गौतम गंभीर मेंटॉर असलेल्या लखनौने 'त्याला' एकाही सामन्यात खेळायला संधी दिली नाही. ...

विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं - Marathi News | Naveen Ul Haq Blames RCB Opener For Spat During IPL 2023, Said Virat Kohli Shouldn't Have Said Those Things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं

अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज नवीन उल हक आयपीएल २०२३ दरम्यान चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला होता. त्याने विराट कोहलीसोबत मैदानावर भांडण केले होते. ...

लखनौच्या एकना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना; वादळामुळे होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Major accident at Lucknow's Ekna Stadium; hoarding collapsed and two people died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लखनौच्या एकना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना; वादळामुळे होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू

होर्डिंग एका स्कॉर्पियो गाडीवर कोसळले, त्या गाडीत तिघे बसले होते. ...

 ४ वर्षाची चिमुकली केएल राहुलची 'जबरा फॅन', भारतीय खेळाडूलाही पडली भुरळ  - Marathi News | 4-Year-Old Fan Picks KL Rahul As His Favourite Player, indian player Response Goes Viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : ४ वर्षाची चिमुकली केएल राहुलची 'जबरा फॅन', भारतीय खेळाडूलाही पडली भुरळ 

kl rahul : आयपीएल २०२३ चा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. ...

लखनौची सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीस - Marathi News | In IPL 2023, the team of Lucknow Super Giants who lost to Mumbai Indians in the eliminator match will get a prize of Rs 6.5 crore | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लखनौची दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीस

lucknow super giants ipl prize money : मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला होता. ...