लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड यांनी एकच चूक केली; BCCI ची दंड म्हणून लाखोंची वसूली - Marathi News | IPL 2024, LSG vs CSK : KL Rahul and Ruturaj Gaikwad have been fined 12 Lakhs each for maintaining slow overrate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल, ऋतुराज गायकवाड यांनी एकच चूक केली; BCCI ची दंड म्हणून लाखोंची वसूली

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील लखनौ येथे शुक्रवारी झालेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा एकतर्फी झाला. ...

One Hand Sunner! रवींद्र जडेजाचा कॅच पाहून ऋतुराज थक्क्, जाँटी ऱ्होड्सनेही केलं कौतुक - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : Ravindra Jadeja takes a stunner to end a splendid knock from KL Rahul, check Ruturaj Gaikwad and Pathirana's reaction, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :One Hand Sunner! रवींद्र जडेजाचा कॅच पाहून ऋतुराज थक्क्, जाँटी ऱ्होड्सनेही केलं कौतुक

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये प्रथमच चेन्नई सुपर किंग्सचा संघ साधारण वाटला. ...

लखनौने गड राखला! लोकेश राहुल, क्विंटन डी कॉकच्या तडाख्यासमोर चेन्नईचा संघ हरला - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi :  CAPTAIN KL RAHUL smashed 82 runs & Quinton de Kock scored 54 runs, LSG beat CSK by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौने गड राखला! लोकेश राहुल, क्विंटन डी कॉकच्या तडाख्यासमोर चेन्नईचा संघ हरला

लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. ...

४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : MS Dhoni showing his 360° game at the age of 42, 5000 runs in IPL as a wicket-keepe, video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय

महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा एकदा मैदान गाजवले. ...

लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी - Marathi News | IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Marathi : 42-year-old MS Dhoni smashed 28*(9) with 2 sixes and 3 fours, Ravindra Jadeja unbeaten 57 runs, CSK set 177 runs target to LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी

लखनौ सुपर जायंट्सनी घरच्या मैदानावर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीने चेन्नई सुपर किंग्सवर वर्चस्व राखले ...

IPL 2024 LSG vs CSK: ऋतुराजसेनेला लखनौच्या नवाबांचे आव्हान; गोलंदाज ठरणार निर्णायक! - Marathi News | IPL 2024 LSG vs CSK Lucknow Super Giants and Chennai Super Kings match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजसेनेला लखनौच्या नवाबांचे आव्हान; गोलंदाज ठरणार निर्णायक!

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. ...

Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked - Marathi News | IPL 2024 viral video Shreyas Iyer Phil Salt verbal fight on ground Fans shocked seeing mess in KKR vs LSG match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: श्रेयस अय्यर-फिल सॉल्ट जोडीचे भरमैदानात तू तू-मैं मैं? गोंंधळ पाहून चाहतेही Shocked

Shreyas Iyer Phil Salt Video: चौदाव्या षटकात घडला होता गोंधळाचा विचित्र प्रकार ...

Toss उडवण्यापूर्वी श्रेयस अय्यरने केलं असं काही, लोकेश राहुलच्या डोळ्यांदेखत घडलं अन्... Video  - Marathi News | IPL 2024 : Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Marathi -  Shreyas Iyer kissing the toss and winning the match, Kissed the toss - 2 & Matches won - 2, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Toss उडवण्यापूर्वी श्रेयस अय्यरने केलं असं काही, लोकेश राहुलच्या डोळ्यांदेखत घडलं अन्... Video 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पुन्हा एकदा Toss ची चर्चा रंगताना दिसतेय... ...