सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी? मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टरने हातावर नाव लिहून केलेला बलात्काराचा आरोप सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर... भिवंडी - शहरातील आजमी हाफिज नगर परिसरात एक मजली घर कोसळलं, पालिकेने केली होती अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित, कुठलीही जीवितहानी नाही सोलापूर - शहरात जोरदार पाऊस सुरु; पुढील दोन दिवस यलो अलर्ट ठाणे - मीरा भाईंदर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात
Lucknow Super Giants latest news FOLLOW Lucknow super giants, Latest Marathi News Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
Jasprit Bumrah Purple Cap Young Boy: मुंबईला लखनौविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर हा प्रकार घडला ...
लखनौच्या संघाने इकाना स्टेडियमवर मुंबईचा चार गडी राखून पराभव केला. ...
LSG ला विजयासाठी १३ धावा हव्या असताना आयुष बदोनीला बाद दिल्यामुळे वाद निर्माण झाला. ...
मुंबई इंडियन्सच्या ७ बाद १४४ धावांचे लक्ष्य लखनौ सुपर जायंट्सने १९.२ षटकांत ६ बाद १४५ धावा करून पार केले. ...
लखनौ सुपर जायंट्ससमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लढतीत मुंबई इंडियन्सने शरणागती पत्करली. ...
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील T20 World Cup 2024 साठी भारतीय संघाची मंगळवारी घोषणा केली गेली. ...
लखनौ सुपर जायंट्ससमोर इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...
९ सामन्यांत फक्त ३ विजय मिळवल्यामुळे मुंबई इंडियन्सला प्ले ऑफसाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. ...