Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
Top 10 most expensive players, IPL Auction 2025: यंदाच्या लिलावात रिषभ पंतवर सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली लागली. टॉप १० महागड्या खेळाडूंमध्ये ६ भारतीय आहेत. ...
Rishabh Pant, LSG Sanjiv Goenka, IPL Auction 2025 Players List: लखनौ सुपरजायंट्स संघाने रिषभ पंतला IPL इतिहासातील सर्वाधिक २७ कोटींच्या बोलीसह संघात घेतले. या खरेदीनंतर LSG चे मालक संजीव गोयंका यांनी पंतच्या बोलीबाबत त्यांचे प्लॅनिंग सांगितले. पंतसाठ ...
IPL 2025 च्या लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा विकला गेला. पंतसोबतच त्याला विकत घेणारे संघ मालकही सध्या चर्चेत आहेत. अनेकांना त्यांचा व्यवसाय आणि नेटवर्थ माहिती नाही. ...
Rishabh Pant Lucknow Super Giants, Most Expensive Player, IPL Auction 2025: क्रिकेट जाणकारांच्या अंदाजानुसार, रिषभ पंत याला आतापर्यंतच्या IPL इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. लखनौने त्याला संघात सामील करून घेतले. ...