लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
"खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोस?", गौतम गंभीरनं केलं टीकाकारांचं तोंड बंद म्हणाला... - Marathi News | gautam gambhir on why he works in ipl or commentary member of parliament delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोस?", गौतम गंभीरनं केलं टीकाकारांचं तोंड बंद म्हणाला...

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा भाजपाचा खासदार गौतम गंभीर नुकतीच आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्स संघाचा प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळाला. ...

उत्कृष्ट माऱ्यापुढे चौकार- षटकार मारण्यात अपयशी ठरलो : राहुल - Marathi News | Failed to hit fours and sixes before the best hit: Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उत्कृष्ट माऱ्यापुढे चौकार- षटकार मारण्यात अपयशी ठरलो : राहुल

मधल्या षटकात किमान दोन उत्तुंग फटके मारल्यामुळे सामन्याचे चित्र पालटू शकले असते ...

Gautam Gambhir KL Rahul, IPL 2022: RCB विरूद्ध पराभूत झाल्यानंतर राहुल, गंभीर यांच्या Instagram पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हणाले... - Marathi News | Gautam Gambhir KL Rahul Instagram Post viral after LSG bowed out of IPL 2022 losing to RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB विरूद्ध पराभूत झाल्यानंतर राहुल, गंभीरच्या पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हणाले...

लखनौच्या स्वप्नवत प्रवासाला RCB ने लावला ब्रेक ...

KL Rahul creates history, IPL 2022 LSG vs RCB : संघ हरला पण लोकेश राहुलने रचला इतिहास; केला कोणालाही न जमलेला पराक्रम - Marathi News | KL Rahul overtakes Chris Gayle David Warner Virat to becomes first ever player in IPL History to score 600 plus runs in 4 seasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघ हरला पण राहुलने रचला इतिहास; केला कोणालाही न जमलेला पराक्रम

लखनौचा कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक ठरलं व्यर्थ ...

Gautam Gambhir KL Rahul Viral Photo: गौतम गंभीरचा पराभवानंतर राहुलला 'खतरनाक लूक'; फोटोवरून मीम्स व्हायरल - Marathi News | Gautam Gambhir stares at KL Rahul Dangerous Look after RCB defeat LSG in IPL 2022 Playoffs Pic Viral Comedy Memes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरचा पराभवानंतर राहुलला 'खतरनाक लूक'; फोटोवरून मीम्स व्हायरल

लखनौचा RCB ने १४ धावांनी केला पराभव ...

Rajat Patidar IPL 2022 Eliminator RCB vs LSG : अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री  - Marathi News | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar smashed century, RCB have advanced to Qualifier 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनसोल्ड रजत पाटीदारची 'गोल्ड'न कामगिरी; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरची Qualifier 2 मध्ये एन्ट्री 

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आयपीएल 2022त दाखल झालेल्या रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज विक्रमांचा पाऊस पाडला ...

Who is Rajat Patidar? IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Unsold रजत पाटीदार ठरला 'Gold'; स्पर्धेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला अन् आता पर्मानंट झाला, Video  - Marathi News | IPL 2022 Eliminator RCB vs LSG : Rajat Patidar Went unsold in IPL 2022 auction, Came in as a replacement midway for RCB and Played a gem of a knock in Eliminator - 112* (54), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unsold रजत पाटीदार ठरला 'Gold'; स्पर्धेत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून आला अन् आता पर्मानंट झाला, Video 

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने ( Rajat Patidar) आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. ...

Rajat Patidar IPL 2022 RCB vs LSG : 19 चेंडूंत चोपल्या 90 धावा, रजत पाटीदारने कोलकातात केली हवा; दिनेश कार्तिकसह 5 षटकांत कुटल्या 85 धावा - Marathi News | Rajat Patidar IPL 2022 RCB vs LSG : RCB finish at 207/4, stunning innings by Rajat Patidar 112 off 54 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :19 चेंडूंत चोपल्या 90 धावा, रजत पाटीदारने कोलकातात केली हवा; कार्तिकसह 5 षटकांत कुटल्या 85 धावा

IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : रजत पाटीदारने आज लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना कुटून काढले. ...