Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lucknow super giants, Latest Marathi News
Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
Rishabh Pant LSG Captaincy Rumours: आयपीएलच्या मागील हंगामात कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने अत्यंत निराशाजनक कामगिरी करून दाखवली. त्यानंतर ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवले जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ...