Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली. Read More
Ind Vs Eng 1st Test Update: आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरलेला रिषभ पंत इंग्लंडमध्ये खेळायला उतरल्यावर वेगळ्याच रंगात दिसल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्या खेळाची चर्चा सुरू आहे. त्यातही पहिल्या दिवशीच्या खेळात पंतने केलेल्या फटकेबाजीनंतर क्रिकेटप्रेमीं ...