लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई

Lpg gas crisis, Latest Marathi News

सिलेंडर बुकिंगसाठी 'हा' मेसेज आलाय? क्लिक करण्यापूर्वी थांबा! क्षणार्धात होऊ शकते बँक खाते रिकामे - Marathi News | Did you get this message for cylinder booking? Wait before clicking! Your bank account could be empty in an instant | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिलेंडर बुकिंगसाठी 'हा' मेसेज आलाय? क्लिक करण्यापूर्वी थांबा! क्षणार्धात होऊ शकते बँक खाते रिकामे

देशातील LPG सिलेंडरच्या तुटवड्याचा फायदा सायबर चोरटे घेत आहेत. गॅस बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या स्कॅमपासून वाचण्यासाठी सरकारने काही सल्ले दिले आहेत. ...

एका सिलेंडरवर कंपन्यांना होतोय ३८० रुपयांचा तोटा, तरीही...; केंद्र सरकारचा मोठा दावा - Marathi News | LPG Cylinder Price Hike: Will there be a big increase in the price of gas cylinders? Companies are losing Rs 380 on one cylinder; Central government's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका सिलेंडरवर कंपन्यांना होतोय ३८० रुपयांचा तोटा, तरीही...; केंद्र सरकारचा मोठा दावा

LPG Cylinder Price Hike: गॅस सिलेंडरवर ३८० रुपयांचा तोटा; दरवाढीचे संकेत? केंद्राचा मोठा दावा ...

LPG Gas KYC Scam: गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | latest news LPG Gas KYC Scam: How to keep bank account safe while updating gas KYC? Cyber Police alert. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

LPG Gas KYC Scam: गॅस सबसिडी बंद होईल किंवा कनेक्शन रद्द होईल, अशी भीती दाखवून सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. फेक लिंक, APK फाइल आणि OTP च्या माध्यमातून काही सेकंदांतच बँक खाते साफ करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सतर्क राहणे अत्यावश्यक ...

विमान प्रवास महागणार, इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचे दर तब्बल ₹२ लाख प्रति किलोलीटरवर - Marathi News | Jet Fuel Prices Surge 115% in India, Airfare Likely to Rise Amid Middle East War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान प्रवास महागणार, इतिहासात पहिल्यांदाच जेट इंधनाचे दर तब्बल ₹२ लाख प्रति किलोलीटरवर

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम: तिकिटांचे दर गगनाला भिडणार..! ...

ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले; आधीच टंचाई, त्यात खिशाला कात्री, किती महागला? - Marathi News | big setback now commercial lpg gas cylinder will become costlier from 1 april 2026 in delhi price increased by 195 and in kolkata by Rs 218 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले; आधीच टंचाई, त्यात खिशाला कात्री, किती महागला?

LPG Cylinder Price Hike From 1 April 2026: १ एप्रिल २०२६ पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.  ...

गॅस अपडेटच्या नावाने बँक खाते साफ ! सायबर लुटारूंचा नवा फंडा, अशी होतेय लूट - Marathi News | Bank account cleared in the name of gas update! New fund of cyber robbers, this is how the robbery is happening | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅस अपडेटच्या नावाने बँक खाते साफ ! सायबर लुटारूंचा नवा फंडा, अशी होतेय लूट

गॅस सिलिंडर टंचाई आणि 'केवायसी' अपडेट करण्याच्या अनिवार्यतेचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी नागरिकांना लुटण्याचा नवा फंडा शोधला आहे. 'तुमचे गॅस कनेक्शन बंद होईल' किंवा 'सबसिडीसाठी तत्काळ अपडेट करा', अशा आशयाचे मेसेज, लिंक्स व एपीके फाइल पाठवून बँक खा ...

Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अटकेच्या भीतीने फरार, पोलीस पथक घरी पोहचले - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates 31 March 2026: US Israel Iran War, Ashok Kharat crime case, LPG Crisis, IPL 2026, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, Ashwini Bhide BMC Commissioner, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अटकेच्या भीतीने फरार, पोलीस पथक घरी पोहचले

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

महिन्यात ५१ लाख कोटींची राख! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये हाहाकार; रिलायन्ससारख्या ३ कंपन्यांचे भांडवल स्वाहा - Marathi News | Market Crash Alert: BSE Investors Lose ₹51 Lakh Crore in One Month Due to Iran War | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्यात ५१ लाख कोटींची राख! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये हाहाकार; रिलायन्ससारख्या ३ कंपन्यांचे भांडवल स्वाहा

Stock Market Crash: मध्यपूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचा आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला असून, परिणामी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...