लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

महानगर गॅसकडून ग्राहकांसाठी 'बंपर' ऑफर! नवीन PNG कनेक्शनवर ५०० रुपयांचा मोफत गॅस; अखंडित पुरवठ्याचेही दिले आश्वासन - Marathi News | MGL New PNG Offer Marathi: Mahanagar Gas has a 'bumper' offer for customers! Free gas worth Rs 500 on new PNG connections; Uninterrupted supply also assured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानगर गॅसकडून ग्राहकांसाठी 'बंपर' ऑफर! नवीन PNG कनेक्शनवर ५०० रुपयांचा मोफत गॅस; अखंडित पुरवठ्याचेही दिले आश्वासन

MGL New PNG Offer Marathi: महानगर गॅस लिमिटेड (MGL) कडून नवीन PNG नोंदणीवर ५०० रुपयांचा मोफत गॅस आणि १ लाखांपर्यंतची बक्षिसे जाहीर. अखंडित CNG आणि PNG पुरवठ्याचे आश्वासन. वाचा सविस्तर सवलती. ...

'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | PM Narendra Modi in Budget Session: 'If the war continues, there will be serious consequences...', PM Modi spoke clearly on the situation in the Middle East | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले

'भारत सातत्याने सर्व देशांना शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.' ...

युद्धविरामाच्या आशा मावळल्या? इराणच्या एका विधानामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा भडका; नेमकं काय घडलं? - Marathi News | Oil Price Hike 2026: Why Brent Crude is Rising and its Impact on India's Petrol Diesel Rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धविरामाच्या आशा मावळल्या? इराणच्या एका विधानामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा भडका; नेमकं काय घडलं?

Strait of Hormuz Crisis : सोमवारी झालेल्या तीव्र घसरणीनंतर, मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा सावरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. ...

मोठी बातमी! इराण भारताला विकू पाहतोय महागड्या दराने कच्चे तेल; मोदी करणार का व्यवहार? - Marathi News | Iran India Oil Deal: Iran offers to sell oil to India, but it is more expensive than Brent crude; Will Modi make the deal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इराण भारताला विकू पाहतोय महागड्या दराने कच्चे तेल; मोदी करणार का व्यवहार?

Iran India Oil Deal: इराणकडून भारताला महागड्या दरात तेल विक्रीची ऑफर. अमेरिकेची निर्बंधातून ३० दिवसांची सवलत, पण ब्रेंट क्रूडपेक्षा इराणचे तेल महाग. वाचा पेमेंट अटी आणि इंधन संकटाचा अहवाल. ...

रॉकेल वाटपासाठी गावनिहाय याद्या देण्याचे आदेश; प्रति लिटर काय दराने मिळणार रॉकेल? - Marathi News | Orders to provide village-wise lists for kerosene distribution; At what rate per liter will kerosene be available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रॉकेल वाटपासाठी गावनिहाय याद्या देण्याचे आदेश; प्रति लिटर काय दराने मिळणार रॉकेल?

rockel vatap आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन दिले जाणार आहे. ...

युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय शेतकरी सुरक्षित: पंतप्रधान मोदी  - Marathi News | indian farmers safe even in war like conditions said pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय शेतकरी सुरक्षित: पंतप्रधान मोदी 

सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टनांहून अधिक कोळसा उत्पादन करून भारताने विक्रम केला आहे.   ...

युद्धाच्या आगीतून २ भारतीय टँकर सुखरूप बाहेर! ६५ लाख सिलिंडर भरतील एवढा गॅस; किती दिवस पुरेल? - Marathi News | Two Indian LPG Tankers Pine Gas and Jag Vasant Safely Exit Strait of Hormuz | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाच्या आगीतून २ भारतीय टँकर सुखरूप बाहेर! ६५ लाख सिलिंडर भरतील एवढा गॅस; किती दिवस पुरेल?

LPG Gas : 'पाइन गॅस' आणि 'जग वसंत' या दोन भारतीय एलपीजी टँकर्स युद्धग्रस्त 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून सुखरूप बाहेर पडले आहेत. या जहाजांमधून ९२,६१२ टन एलपीजीची वाहतूक केली जात आहे. ...

इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले... - Marathi News | Iran Gas Grid Attack News: Israel got out of hand! Despite Trump's words, it attacked Iran's power plants; later Kuwait was also plunged into darkness... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल हाताबाहेर चालला! ट्रम्प यांच्या शब्दानंतरही इराणच्या गॅस ग्रीड, विद्युत प्रकल्पांवर हल्ले केले; नंतर कुवेतही अंधारात बुडाले...

Iran Gas Grid Attack News: युद्ध पेटले! इराणच्या गॅस ग्रिडवर भीषण हल्ला, कुवैतमध्ये 'ब्लॅकआउट'; ट्रम्प यांनी केला इराण युद्धाच्या 'मास्टरमाइंड'चा खुलासा ...