लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

गॅस तुटवड्यावर उतारा; राज्यात ३७ लाख लिटर केरोसीनचे होणार वाटप - Marathi News | solution to gas shortage 37 lakh liters of kerosene will be distributed in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस तुटवड्यावर उतारा; राज्यात ३७ लाख लिटर केरोसीनचे होणार वाटप

प्रत्येक कुटुंबाला महिन्याला मिळणार ३ लिटर रॉकेल  ...

पंपावर भल्या मोठ्या रांगा; अखेर पेट्रोल संपले, मुळशी तालुक्यातील 'या' भागात ३ दिवस पेट्रोल बंद - Marathi News | Huge queues at the pump; Petrol finally runs out, petrol closed for 3 days in 'Ya' area of Mulshi taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंपावर भल्या मोठ्या रांगा; अखेर पेट्रोल संपले, मुळशी तालुक्यातील 'या' भागात ३ दिवस पेट्रोल बंद

पेट्रोल संपल्याने कामगार, दुग्ध, भाजीपाला व्यावसायिक, शेतमाल विक्री करणारे शेतकरी यांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले ...

रॉकेलचा दर काय? रेशन दुकानावर आणि बाहेर 'एवढ्याला' मिळतेय; एलपीजी टंचाईमुळे लोक वळले... - Marathi News | What is the price of kerosene? It is being sold at ration shops and outside for 'this much'; People have turned away due to LPG shortage... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रॉकेलचा दर काय? रेशन दुकानावर आणि बाहेर 'एवढ्याला' मिळतेय; एलपीजी टंचाईमुळे लोक वळले...

Kerosene Rate Pune Today Marathi: एलपीजी टंचाईमुळे नागरिकांची स्टोव्ह दुरुस्तीसाठी गर्दी. रेशनवर पुन्हा रॉकेल उपलब्ध. वाचा सविस्तर वृत्त. ...

पुण्यात स्टोव्हचे दिवस परतले...! लोकांनी अडगळीत, पोटमाळ्यावर ठेवलेले स्टोव्ह दुरुस्तीसाठी आणले... - Marathi News | Pune Stove Repairing Shops: The days of stoves are back in Pune...! People brought their stoves, which were kept in the attic, for repair... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्टोव्हचे दिवस परतले...! लोकांनी अडगळीत, पोटमाळ्यावर ठेवलेले स्टोव्ह दुरुस्तीसाठी आणले...

Pune Stove Repairing Shops : पुण्यात इंधन टंचाईमुळे स्टोव्हचा वापर वाढला. गॅस सिलिंडरच्या मर्यादेमुळे पुणेकरांनी काढले जुने स्टोव्ह. रेशनवर ६० रुपये लिटरने रॉकेल उपलब्ध. वाचा सविस्तर वृत्त. ...

इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती - Marathi News | There is no shortage of fuel, cooking gas; supply stable and in good condition, says Indian Oil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंधन, स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही; पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत, इंडियन ऑईलची माहिती

इंडियन ऑइल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आपल्या देशव्यापी नेटवर्कमध्ये अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे ...

LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट - Marathi News | LPG Shortage Update Pune Cylinder Price Hits ₹960; EESL to Procure 5 Lakh Electric Stoves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

LPG Price : देशभरात एलपीजीचा तुटवडा कायम असून, विविध शहरांमधील घरगुती सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. ...

राज्यात जिल्हानिहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला; कधीपासून आणि कशी होणार रॉकेल वाटप? - Marathi News | District-wise kerosene distribution quota has been decided in the state; from when and how will kerosene be distributed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात जिल्हानिहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला; कधीपासून आणि कशी होणार रॉकेल वाटप?

rockel vatap राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असून, जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला आहे. ...

युद्ध संकटाबाबत आज पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा; तेल, खतांच्या पुरवठा उपायांवर मंथन - Marathi News | pm cm to discuss war crisis today discussion on measures taken for supply of oil fertilizer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध संकटाबाबत आज पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा; तेल, खतांच्या पुरवठा उपायांवर मंथन

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक विशेष आढावा बैठक घेणार आहेत.  ...