लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई, मराठी बातम्या

Lpg gas crisis, Latest Marathi News

इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार? - Marathi News | India Services PMI Hits 14-Month Low in March Amid Iran-Israel Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?

PMI Data Update : इराण आणि इस्रायल यांच्यात हा संघर्ष सुरू असला, तरी त्याचे परिणाम देशांतर्गत पातळीवरही स्पष्टपणे दिसून येत आहेत. ...

रॉकेल विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ; प्रति लिटर आता किती मिळणार कमिशन? - Marathi News | Kerosene sellers' commission doubled; How much commission will they get per liter now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रॉकेल विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ; प्रति लिटर आता किती मिळणार कमिशन?

rockel vatap commission जगभरातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसीन मिळणार आहे. ...

LPG Gas Crisis: गावोगावी गॅस गाडी बंद; सिलेंडर मिळवण्यासाठी २५ ते ३० किमीची फरफट, संतप्त महिलांची कारवाईची मागणी - Marathi News | LPG Gas Crisis Gas vehicles stopped in villages; 25 to 30 km journey to get cylinder, angry women demand action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावोगावी गॅस गाडी बंद; सिलेंडर मिळवण्यासाठी २५ ते ३० किमीची फरफट, संतप्त महिलांची कारवाईची मागणी

LPG Gas Crisis एजन्सी चालकाचा मनमानी कारभार सुरू असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. ...

युद्धाची झळ गावखेड्यापर्यंत! तेल, चटणी आणि भाकरीही महागली; ज्वारीची ५,३०० रुपयांपर्यंत झेप - Marathi News | The war has reached the villages! Oil, chutney and bread have also become expensive; Jowar has jumped to Rs 5,300 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युद्धाची झळ गावखेड्यापर्यंत! तेल, चटणी आणि भाकरीही महागली; ज्वारीची ५,३०० रुपयांपर्यंत झेप

मंगळवेढा बाजारपेठेत ज्वारीला विक्रमी दर ...

Chandrakant Patil: ‘एमएनजीएल’ गॅसची जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी; चंद्रकांत पाटलांचे निर्देश - Marathi News | 'MNGL' gas connection should be made available immediately; Chandrakant Patil's instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एमएनजीएल’ गॅसची जोडणी तत्काळ उपलब्ध करून द्यावी; चंद्रकांत पाटलांचे निर्देश

कामासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याची तयारीही पाटील यांनी दर्शवली आहे ...

विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा! - Marathi News | special article on us israel iran war and after effects lpg cylinder shortage petrol diseal rates high | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे सामान्य भारतीयांचेही कंबरडे मोडले आहे. या कठीण प्रसंगात सरकार आणि जनतेमध्ये थेट पारदर्शक संवाद हवा! ...

आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय - Marathi News | Now cylinder sale from warehouses is stopped, action will be taken against those who break the rules; Delhi government's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय

गोदामांमधून होणारी सिलेंडर विक्री राजधानी दिल्लीत थांबवण्यात आली आहे. दिल्ली सरकारने रविवारी हा निर्णय घेतला आहे. ...

LPG Gas Crisis: ‘पीएनजी’ला अपेक्षित दाब नसल्याने लघुउद्याेगांसाठी ‘एलपीजी’च प्रभावी - Marathi News | LPG Gas Crisis LPG is effective for small industries as PNG does not have the desired pressure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis: ‘पीएनजी’ला अपेक्षित दाब नसल्याने लघुउद्याेगांसाठी ‘एलपीजी’च प्रभावी

- एमआयडीसीतील उद्योगांसमोर गॅस टंचाईचे संकट कायम : फॅब्रिकेशन उद्योगांमध्ये लोखंड कापणे, वेल्डिंग, हिटिंग आणि मेटल शेपिंगसाठी उच्च दाबाच्या ज्वाळेची आवश्यकता ...