लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलपीजी गॅस टंचाई

एलपीजी गॅस टंचाई

Lpg gas crisis, Latest Marathi News

LPG Gas Crisis: ‘पीएनजी’ला अपेक्षित दाब नसल्याने लघुउद्याेगांसाठी ‘एलपीजी’च प्रभावी - Marathi News | LPG Gas Crisis LPG is effective for small industries as PNG does not have the desired pressure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis: ‘पीएनजी’ला अपेक्षित दाब नसल्याने लघुउद्याेगांसाठी ‘एलपीजी’च प्रभावी

- एमआयडीसीतील उद्योगांसमोर गॅस टंचाईचे संकट कायम : फॅब्रिकेशन उद्योगांमध्ये लोखंड कापणे, वेल्डिंग, हिटिंग आणि मेटल शेपिंगसाठी उच्च दाबाच्या ज्वाळेची आवश्यकता ...

इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका - Marathi News | Moody's Cuts India’s GDP Growth Forecast to 6% for FY27 Amid Iran-US Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका

India's FY27 GDP Growth Forecast : इराण आणि अमेरिका-इस्त्रायल आघाडी यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता, जागतिक मानांकन संस्था 'मूडीज'ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आपला अंदाज लक्षणीयरीत्या कमी केला आहे. ...

इराण युद्धामुळे अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर; डिझेलच्या दरात ४७% वाढीने मोडले सामान्यांचे कंबरडे - Marathi News | US Economy Under Siege: Diesel Prices Jump 47% Amid Iran Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्धामुळे अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर; डिझेलच्या दरात ४७% वाढीने मोडले सामान्यांचे कंबरडे

US Economy : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेवर आता संकटाचे ढग दाटू लागले आहेत. वाढते संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेला दबाव आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. ...

ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित  - Marathi News | Ping Shun oil tanker: The ship turned back to India...! Why was it heading to China? The secret of 'Ping Shun' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 

Iran India Relations: इराणने भारतीय जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग उघडा ठेवला असून ६ लाख बॅरल तेलाची खेप भारताकडे येत आहे. 'पिंग शुन' जहाजाबाबतच्या अफवांवर सरकारने काय स्पष्टीकरण दिले? ...

विशेष लेख: ‘गॅसमुक्ती’चा ‘बारीपाडा पॅटर्न’: नैसर्गिक संसाधनांच्या लाभाची त्रिसूत्री - Marathi News | Special Article: ‘Baripada Pattern’ of ‘Gasmukti’: Three Principles of Benefiting from Natural Resources | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘गॅसमुक्ती’चा ‘बारीपाडा पॅटर्न’: नैसर्गिक संसाधनांच्या लाभाची त्रिसूत्री

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधन व्यवस्थेकडे लक्ष वेधले जाणारच. धुळे जिल्ह्यातील तीन पाड्यांनी एकत्र येत, सहा महिन्यांपर्यंत स्वयंपाकासाठीच्या गॅसचा वापर पूर्णपणे बंद करू ...

पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय? - Marathi News | LPG Tanker 'Green Saanvari' Safely Crosses Strait of Hormuz with 46,650 Tonnes of Gas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?

LPG Cylinder : देशातील सरकारी पेट्रोल पंपांवर इंधनाचे दर स्थिर असले तरी खाजगी पेट्रोल पंपांनी दरात मोठी वाढ केली आहे. यानंतर आता गॅस सिलेंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे. ...

पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती - Marathi News | Petrol-Diesel Price Today: Shell India Hikes Diesel by ₹25, Petrol by ₹7.41 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती

Petrol-Diesel Price : जागतिक स्तरावर, कच्च्या तेलाच्या किमतींनी १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. ...

गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा - Marathi News | Where is the gas cylinder? Now see 'live location' on your phone from home; Big relief for customers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा

एलपीजीच्या संकटाच्या काळात, तुम्ही आता तुमच्या गॅस सिलिंडरच्या वितरणाचा थेट मागोवा घेऊ शकता. मोबाईल ॲप, एसएमएस किंवा ऑनलाइन वापरून तुमच्या सिलेंडरचे स्थान आणि स्थिती तपासता येणार आहे. ...