लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लव्हलीना बोरगोहाईं

Lovelina Borgohain latest news, मराठी बातम्या

Lovelina borgohain, Latest Marathi News

वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. शुक्रवारी लवलिनानं महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारोमुखीया गावातल्या लवलिनाच्या यशामागे प्रचंड संघर्ष आहे. विजेंदर सिंग, मेरी कोम यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय बॉक्सर आहे.
Read More
Tokyo Olympics: एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन   - Marathi News | Lovelina Borgohain: One sister won a medal for the country, while the other is deployed for the defense of the country. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन  

Lovelina Borgohain, Tokyo Olympics Live Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंवर देशभरातील लोकांचे लक्ष आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मुलींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...

Tokyo olympics: ‘किक बॉक्सर’ ते बाॅक्सर, संयम हे लवलीनाचे वैशिष्ट्य - Marathi News | Tokyo olympics: From ‘kick boxer’ to boxer, restraint is the hallmark of Lovelina Borgohain | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo olympics: ‘किक बॉक्सर’ ते बाॅक्सर, संयम हे लवलीनाचे वैशिष्ट्य

Tokyo olympics Live Updates: लवलीना टोकियोचे तिकीट मिळविणारी आसामची पहिली खेळाडू होती. मेरोकोम बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना लवलीनाने स्वत:च्या कामगिरीद्वारे आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली. ...

Tokyo Olympics: लवलीना बोरगोहाईं, भाताच्या शेतातून ऑलिम्पिक पदकापर्यंत मजल मारणाऱ्या ‘पॉझिटिव्ह’ मुलीची जिद्दी गोष्ट. - Marathi News | Lovlina borgohain Indian boxer Tokyo Olympics 2021, her inspirational journey from Assam small village to Olympics. India @ Tokyo Olympics 2021 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Tokyo Olympics: लवलीना बोरगोहाईं, भाताच्या शेतातून ऑलिम्पिक पदकापर्यंत मजल मारणाऱ्या ‘पॉझिटिव्ह’ मुलीची जिद्दी गोष्ट.

Lovlina borgohain लवलीनाचं गाव छोटुंसं, वडील शेतकरी, परिस्थिती अगदीच बेताची, कोरोनाकाळात तर आई गंभीर आजारी पण म्हणून ही मुलगी मागे हटली नाही, उलट नेटानं तयारीला लागली.. Tokyo Olympics 2021, India @ Tokyo Olympics 2021 ...