सिनेमात सचिन पिळगांवकर आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावर नव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. Read More
एकीकडे त्या रंगभूमीवर काम करत असताना त्यांचा “लव यु जिंदगी” हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमबद्दल कविता लाड मेढेकर फार उत्साहाने बोलतात ...
चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. ...
मुलीचं लग्न ठरलंय म्हणून स्वतःवर जबरदस्तीने “काली प्रौढत्व” न लादणाऱ्या अनिरुद्ध दातेची ही गोष्ट आहे. खरे पाहता ही फक्त अनिरुद्ध दातेचीच ही गोष्ट नाही, तर प्रत्येक पालकाची, जिंदादील व्यक्तीची ही कथा आहे. ...