Nusrat Jahan and Nikhil Jain love story : नुसरत जहां आणि निखील जैन यांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर ती काही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. नुसरत आणि निखीलची पहिली भेट फिल्मी स्टाइलनेच झाली होती. ...
Crime News: तरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ...
Bhandara news प्रेमासाठी जिल्हाबंदीचे लॉकडाऊन तोडणाऱ्या अल्पवयीन प्रेमी युगलाला चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सध्या त्यांची प्रेमकहाणी परिसरात चर्चेत आहे. ...