लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

Love story, Latest Marathi News

दीर-भावजयीत फुलले प्रेमाचे नाते.. अखेर झाली अशी... - Marathi News | They love each other.. but, that's how it finally happened ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीर-भावजयीत फुलले प्रेमाचे नाते.. अखेर झाली अशी...

Chandrapur News प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे...या गीताप्रमाणेच दीर-भावजयच्या नात्यात प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र, हे नाते समाज मान्य करत नसल्याचे पाहून त्या दोघांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. ...

म्हणा फक्त ५ जादुई वाक्य! बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरुषांना नेमकं हेच तर ऐकायचं असतं.. - Marathi News | Say just 5 magic sentences! Men always want to hear from their wife or girlfriend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हणा फक्त ५ जादुई वाक्य! बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरुषांना नेमकं हेच तर ऐकायचं असतं..

नात्यातला आनंद टिकवायचा असेल, तर जोडीदाराला खूश ठेवायला हवं. जोडीदाराला आनंद देणारी ही ५ वाक्य अगदी पक्की पाठ करून ठेवा. कारण बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरूषांना हेच तर ऐकायचं असतं.... ...

Sanskruti Balgude Lovely Post | संस्कृती बालगुडे आहे सध्या प्रेमात | Lokmat Filmy - Marathi News | Sanskruti Balgude Lovely Post | Culture is kidding right now in love | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Sanskruti Balgude Lovely Post | संस्कृती बालगुडे आहे सध्या प्रेमात | Lokmat Filmy

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सध्या प्रेमात आहे हो कारण ही राधा प्रेमात पडलीय कृष्णाच्या... नुकतच अभिनेत्री संस्कृती बालगुडेने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये ती काय म्हणते... जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर हा व्हिडीओ - ...

प्रेमाची कथा : मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव; चीनमध्ये १५०० वर्षांपूर्वीचे सापडले सांगाडे  - Marathi News | Love story: They hugged each other and left life; Skeletons found in China of 1500 years old pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेमाची कथा : मिठी मारली अन् दोघांनी सोडला जीव; चीनमध्ये १५०० वर्षांपूर्वीचे सापडले सांगाडे 

चीनमध्ये प्रथमच असे सांगाडे आढळले असून त्यांनी त्या काळातल्या प्रेमाची विचारसरणी दर्शविली आहे. पुरातत्त्वशास्त्रात क्वचितच असे अमर प्रेमाचे उदाहरण आढळले आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले. ...

शेत विकून पतीनं पत्नीच्या नावावर जमा केले 39 लाख, खात्यात 11 रुपये सोडून महिला शेजाऱ्यासोबत फरार - Marathi News | After selling the farm, the husband deposited Rs 39 lakh in his wife's name, then The wife escaped with the neighbor with money | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :शेत विकून पतीनं पत्नीच्या नावावर जमा केले 39 लाख, खात्यात 11 रुपये सोडून महिला शेजाऱ्यासोबत फरार

लग्नानंतर संबंधित पती-पत्नी अत्यंत आनंदात जगत होते. त्यांनी शहरात घर बांधण्याचे स्वप्नही पाहिले होते. यासाठी पतीने गावातील शेत विकले आणि आलेले सर्व पैसे पत्नीच्या खात्यात जमा केले. यावेळी, पत्नीच विश्वासघात करेल, असे त्यला कधीच वाटले नव्हते. ...

भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला बहिणीनं जेलमध्ये पाठवलं पत्र...त्यानंतर प्रेम जडलं अन् लग्न केलं - Marathi News | Woman marries her brother’s killer after exchanging love letters in prison | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला बहिणीनं जेलमध्ये पाठवलं पत्र, अन् त्यानंतर...

पुण्यातील बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर केले चाकूने वार - Marathi News | In Pune's Bopadev Ghat, lover Yugula was robbed; The young woman was stabbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर केले चाकूने वार

रात्री उशिरापर्यंत घाटात फिरल्यानंतर ते खाली उतरताना घडली ही घटना ...

आता रोमान्ससाठी 10 दिवसांची 'फुलपगारी रजा', देशासाठी हवंय योगदान - Marathi News | Now 10 day holiday for romance with wife in japan to employees, population issue raise | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता रोमान्ससाठी 10 दिवसांची 'फुलपगारी रजा', देशासाठी हवंय योगदान