लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

सैराट झालं जी...नागपूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत ३१७ मुलींचे पलायन - Marathi News | 317 girls escape in Nagpur district in three and a half years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैराट झालं जी...नागपूर जिल्ह्यात साडेतीन वर्षांत ३१७ मुलींचे पलायन

Nagpur News नागपूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांत १३३ मुली घरून पळून गेल्या. साडेतीन वर्षांत मुली पळून जाण्याचा आकडा ३१७ एवढा आहे. ...

19 वर्षीय तरुणाला आपल्या 21 वर्षीय पार्टनरसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याचा अधिकार - Marathi News | 19 years old boy have right to live in relationship with his 21 year old girlfriend ,high court given direction to protection of life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :19 वर्षीय तरुणाला आपल्या 21 वर्षीय पार्टनरसोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याचा अधिकार

19 years old boy have right to live in relationship: पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने 19 वर्षीय मुलगा आणि 21 वर्षीय मुलाला लिव्ह-इनमध्ये राहण्याच अधिकार असल्याचे म्हटले आहे ...

प्रेयसीला ज्या झाडाखाली भेटायचा, त्याच झाडाला प्रियकराने घेतला गळफास - Marathi News | The lover took the same tree under which he used to meet his lover in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेयसीला ज्या झाडाखाली भेटायचा, त्याच झाडाला प्रियकराने घेतला गळफास

अनुभव आणि त्याच्या प्रेयसीने एकमेकांनना लग्नाचे वचन दिले होते. ते लग्नसुद्धा करणार होते. मात्र, आपल्या प्रेयसीनी साखरपुडा केल्याची माहिती समजल्याने तो दु:खी झाला ...

पाकिस्तानातील तरूणीने मोदी सरकारकडे मागितली स्पेशल परमिशन, भारतीय तरूणाच्या पडली प्रेमात - Marathi News | Pakistani girl appeals modi govt to give special visa to marry Indian boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानातील तरूणीने मोदी सरकारकडे मागितली स्पेशल परमिशन, भारतीय तरूणाच्या पडली प्रेमात

पाकिस्तानातील एका तरूणीने मोदी सरकारला विनंती केली आहे की, तिला भारतीय व्हिसा दिला जावा. कारण तिला इथे येऊन तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं आहे. ...

सर्वेक्षण! प्रेमसंबंधातील ७४ टक्के जण जाेडीदाराला करतात ‘ऑनलाइन स्टॉक’ - Marathi News | 74% of people in love affair do 'online stock' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वेक्षण! प्रेमसंबंधातील ७४ टक्के जण जाेडीदाराला करतात ‘ऑनलाइन स्टॉक’

सर्वेक्षणात १० देशांमधील १८हून अधिक वयाचे दहा हजारांहून अधिक, तर एक हजार भारतीय सहभागी झाले हाेते. २६ टक्के सहभागींनी सांगितले की, त्यांनी जोडीदाराच्या पासवर्डची माहिती वापरून त्यांच्या डिव्हाईस, ऑनलाइन अकाऊंटवर ॲक्सेस मिळवला. ...

Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी - Marathi News | Love Story Meet Ranjit Singh Raj who is 10th fail now living in switzerland with wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी

कुणाचं नशीब कधी आणि कशी कलाटणी घेईल, कुणीच सांगू शकत नाही. काहीशी अशीच आहे, राजस्थानातील जयपूर येथील रंजीत सिंह राज यांची स्टोरी... ...

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला गळा दाबून केला खून - Marathi News | Shocking incident in Pune! Husband, who was an obstacle in love, was strangled to death with the help of his lover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला गळा दाबून केला खून

अवघ्या १९ वर्षाच्या पत्नी व प्रियकराचे कृत्य ...

Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली... - Marathi News | Love breakup: Boyfriend in the army refuses to marry; woman took out Varat in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली...

Crime News: तरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ...