लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट

दिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट, मराठी बातम्या

Love story, Latest Marathi News

Love Marriage: दाम्पत्यांनी पळून जाऊन लग्न केले; ८ वर्ष वेगळे राहूनही भलतंच काहीतरी घडले - Marathi News | The couple ran away and got married Despite being separated for 8 years something good happened in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Love Marriage: दाम्पत्यांनी पळून जाऊन लग्न केले; ८ वर्ष वेगळे राहूनही भलतंच काहीतरी घडले

आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला. ...

Valentine's Week 2022: 'मेरा प्रेमपत्र पढकर...' असं म्हणायची सोय राहिली नाही...! - Marathi News | valentine week 2022 love letter on mobile 14 february valentines week full list 2022 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Valentine's Week 2022: 'मेरा प्रेमपत्र पढकर...' असं म्हणायची सोय राहिली नाही...!

व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असून, तरुणाई सज्ज झाली आहे... ...

Valentines week,Propose day 2022: प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा.. - Marathi News | Valentines week, Propose day 2022: 5 Do's & Don'ts to keep in mind while proposing. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रपोज करताना लक्षात ठेवावे असे 5 Do's & Don'ts, 'नकार' टाळायचा तर एवढं करा..

Propose day 2022: ज्याला प्रपोज करताय त्याच्याकडून कन्फर्म होकार मिळवायचा असेल आणि यंदाच्या व्हॅलेंटाईन्सला (valentines day) सिंगल रहायचं नसेल, तर प्रपोज करताना हे काही नियम पाळाच.. ...

Girlfriends Prank On Boyfriend: गर्लफ्रेंडला भारी पडला ब्रेकअपचा प्रँक; बॉयफ्रेंडचा रिप्लाय पाहून हवेतच उडाली - Marathi News | GirlFriend Prank On BoyFriend relationship: Girlfriend shocked after her boyfriend's reply on Brekup Prank | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेंडला भारी पडला ब्रेकअपचा प्रँक; बॉयफ्रेंडचा रिप्लाय पाहून हवेतच उडाली

Relationship Prank: प्रेयसीने  'ब्रेकअप सॉन्ग' ची लाईन लिहून प्रियकराला मेसेज केला. हा मेसेज वाचून बॉयफ्रेंडही काही वेळ हबकला होता. टॅक्सी पकडून तो तिच्या घरी जाण्यासाठी निघण्याची तयारी करत होता.  ...

४० वयाचा प्रियकर, २४च्या प्रेयसीने पळून जाऊन केलं लग्न, १२ वर्षांपासून सुरू होतं अफेअर; पोलिसांकडे सुरक्षेची मागणी - Marathi News | 40 year old man marriage with 24 years old girlfriend, filled report over life threatening in Bareilly Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० वयाचा प्रियकर, २४च्या प्रेयसीने पळून जाऊन केलं लग्न, १२ वर्षांपासून सुरू होतं अफेअर; पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

हे जोडपं लग्नानंतर वरिष्ठ पोलीस अधिक्षकांच्या ऑफिसमध्ये पोहोचलं आणि त्यांनी सांगितलं की, तरूणीच्या घरातील लोक या लग्नाच्या विरोधात आहेत. आणि आता त्यांच्या जीवाला धोका आहे. ...

Love Story: माती खाल्ली! अंधाऱ्या रात्री प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला, अन् तिच्या गावच्या विहीरीतच पडला - Marathi News | Love Story: On a dark night, the lover went out to meet his girlfriend, and fell into the well of his village Lucknow, Uttar Pradesh News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माती खाल्ली! अंधाऱ्या रात्री तो प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला, अन् तिच्या गावच्या विहीरीतच पडला

Love story, Police Rescue Lover: साऱ्या प्रकाराने प्रियकर आणि प्रेयसीचे मात्र हसू झाले. पोलिसांनी गाववाल्यांची यासाठी मदत घेतली. खूप वेळ पाण्यात असल्याने तरुणाला थंडी वाजून आली होती. ...

‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले  - Marathi News | ‘That’ boyfriend dies during treatment; Administered a poisonous drug | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले 

Nagpur News घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाने शेतात जाऊन विषप्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला. ...

इन्स्टावर फुलले आठव्या वर्गातील मुलीचे प्रेम; प्रियकरासोबत जात होती मुंबईला; टीसीच्या समयसूचकतेमुळे बचावली - Marathi News | The eighth grade girl was going to Mumbai with her boyfriend; Saved due to TC's timeliness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इन्स्टावर फुलले आठव्या वर्गातील मुलीचे प्रेम; प्रियकरासोबत जात होती मुंबईला; टीसीच्या समयसूचकतेमुळे बचावली

Nagpur News इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलेली अवघ्या १३ वर्षांची मुलगी आपल्या प्रियकरासोबत मुंबईला जात असताना, टीसीच्या प्रसंगावधानतेमुळे वाचली. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ...