लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लव्ह जिहाद

लव्ह जिहाद

Love jihad, Latest Marathi News

उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरून ओवेसी भडकले, म्हणाले... - Marathi News | bjp ruled states are making a mockery of constitution through love jihad laws says AIMIM chief asaduddin owaisi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरून ओवेसी भडकले, म्हणाले...

ओवेसी यांनी मंगळवारी लव्ह जिहाद कायद्यावर भाष्य करताना संविधानात लव्ह-जिहादची कुठल्याही प्रकारची व्याख्या नाही, असे म्हटले आहे. ...

मध्य प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'विरोधातील अध्यादेशाला मंजुरी; 'या' आहेत तरतुदी - Marathi News | madhya pradesh cabinet approves ordinance against love jihad and know about its provisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'विरोधातील अध्यादेशाला मंजुरी; 'या' आहेत तरतुदी

उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशातही 'लव्ह जिहाद' विरोधातील एका अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा अध्यादेश काढण्यात आला. ...

Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य - Marathi News | Action will be taken against the maulavi-priest who arranged the marriage, commented the Home Minister of Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Love Jihad : लग्न लावून देणाऱ्या मौलवी-पुजाऱ्यावर होणार कारवाई, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले भाष्य

Love Jihad : ते म्हणाले की, मौलाना, मौलवी किंवा पुजारी धर्म परिवर्तन करून लग्न लावून देत असतील, तर त्यांना शिक्षेस पात्र ठरवले जाईल. ...

मध्य प्रदेशात लव जिहादविरोधी कायदा; शिवराज चौहान सरकारनं दिली मंजुरी - Marathi News | madhya pradesh draft bill against love jihad cabinet approves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात लव जिहादविरोधी कायदा; शिवराज चौहान सरकारनं दिली मंजुरी

दोषींना दोन ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा; विधानसभेत विधेयक मांडण्यात येणार ...

धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार - Marathi News | The girl converted to Islam and married a Muslim youth; Now she said, I will make him a Hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्म परिवर्तन करून मुलीनं केला मुस्लीम युवकाशी निकाह; आता म्हणाली, मुलाला हिंदू बनवणार

मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघांचेही एकमेकांवर प्रेम झालं, त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला, पाच दिवसांपूर्वी मुलाने मुलीला लग्न करण्यासाठी मुंबईला नेलं ...

लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावली जाते बोली - साक्षी महाराज - Marathi News | unnao bjp mp sakshi maharaj comment over love jihad in firozabad  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावली जाते बोली - साक्षी महाराज

sakshi maharaj : शनिवारी फिरोजाबाद येथे एका कार्यक्रमात खासदार साक्षी महाराज उपस्थित होते. ...

लव्ह जिहाद : धर्म लपवून ओढले प्रेमाच्या काळात, बंधक बनून दुष्कर्म करून केला निकाह   - Marathi News | Love Jihad : victim alleged for conversion and exploitation in madiyaon in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह जिहाद : धर्म लपवून ओढले प्रेमाच्या काळात, बंधक बनून दुष्कर्म करून केला निकाह  

Crime News : पीडितेचा आरोप आहे की, पतीच्या निधनानंतर सैजी अब्बास याने त्याचे नाव अर्जुन असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक वाढविली. ...

लव्ह जिहाद प्रकरणी मोठी कारवाई, नव्या कायद्यानुसार यूपीमध्ये पहिली अटक - Marathi News | Big action in Love Jihad case, first arrest in UP under new law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह जिहाद प्रकरणी मोठी कारवाई, नव्या कायद्यानुसार यूपीमध्ये पहिली अटक

Love Jihad : पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीचा तपास पोलिसांनी सुरू केला होता. ...