लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगवान श्रीकृष्ण

Lord Shri Krishna News in Marathi | भगवान श्रीकृष्ण मराठी बातम्या

Lord krishna, Latest Marathi News

Gopashtami 2025: गोपाष्टमी या तिथीला कृष्णाला मिळाले होते नवीन नाव; काय आहे कथा? वाचा! - Marathi News | Gopashtami 2025: Krishna got a new name on Gopashtami; What is the story? Read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gopashtami 2025: गोपाष्टमी या तिथीला कृष्णाला मिळाले होते नवीन नाव; काय आहे कथा? वाचा!

Gopashtami 2025: हिंदू धर्मात प्रत्येक तिथी आनंदोत्सव म्हणून साजरी करण्यासाठी काही ना काही निमित्त दिलेली आहे, गोपाष्टमीची कथा वाचल्यावर तुम्हालाही महत्त्व पटेल! ...

कार्तिक मासात का आणि कसे केले जाते दामोदर व्रत, काय होतात लाभ? जाणून घ्या! - Marathi News | Why and how is Damodar Vrat observed in the month of Kartik, what are the benefits? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिक मासात का आणि कसे केले जाते दामोदर व्रत, काय होतात लाभ? जाणून घ्या!

आजपासून सुरू होणार्‍या कार्तिक मासात संपूर्ण महिनाभर दामोदर व्रत केले जाते, पण ते कशासाठी करतात, त्यामुळे कोणते लाभ होतात ते जाणून घ्या! ...

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते? - Marathi News | Narak Chaturdashi 2025: Why is abhyanga bath and yamatarpan performed in the morning on Narak Chaturdashi? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?

Narak Chaturdashi 2025 Abhyanga Snan: यंदा सोमवारी २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे, दिवाळीची पहिली अंघोळ आणि कारीट फोडण्याचा विधी या दिवशी का करतात ते पाहू.  ...

Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय? - Marathi News | Diwali 2025: Why is Vasubaras celebrated on the 12th day of Ashwin? Do you know which cow this festival is dedicated to? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?

Diwali 2025: हिंदू सण पंचागांच्या तिथीनुसार साजरे होतात, कारण प्रत्येक तिथीचे वैशिष्ट्य आहे; आजच्या तिथीला वसुबारसेचे औचित्य जाणून घेऊ.  ...

गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश - Marathi News | Gokulashtami Special: Make a sattvic-flavored Panchamrut cake on Gokulashtami; the Balgopals of the house will be happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश

Janmashtami Special Recipe: गोकुळाष्टमीचा नैवेद्य आणि बाळकृष्णाचा वाढदिवस म्हणून ही रेसेपी ट्राय करा, पुढे प्रत्येक वाढदिवसाला याचीच डिमांड होईल हे नक्की! ...

Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड? - Marathi News | Gopal Kala 2025: Devaki gave birth, but Yashoda got maternal happiness; Which account did Krishna repay? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

Gopal Kala 2025: कृष्ण जन्मानंतर १४ वर्षांनी देवकी वसुदेवाला मिळाली मुक्ती, पुत्र प्राप्ती होऊनही त्यांच्या वाट्याला हे भोग का आले? याचं कृष्णाने दिलेलं उत्तर जाणून घ्या.  ...

Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा! - Marathi News | Dahi Handi 2025: If you want to survive in Kali Yuga, follow these five things of Krishna from today! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!

Dahi Handi 2025: आज दही हंडी(Dahi Handi 2025) तसेच गोपाळकाल्याचा(Gopalkala 2025) उत्सव! हा उत्सव कृष्ण चरित्रातून बोध घेण्यासाठी आहे. विशेषतः कलियुगात टिकून राहण्यासाठी कृष्णनीती समजून उमजून आचरणात आणायलाच हवी. ...

Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय? - Marathi News | Dahi Handi 2025: Why not wash your hands after eating Gopalkalyaya prasad? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

Dahi Handi 2025: गोपाळ काला हा आपण गोपाळकृष्णाचा प्रसाद म्हणून सेवन करतो, पण तो हातात घेऊन खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत हेही जाणून घ्या. ...