लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणी काळभोर

लोणी काळभोर

Loni kalbhor, Latest Marathi News

झोपमोड केल्याचा राग; पुण्यात भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवले! - Marathi News | A 50 year old man was murdered by a youth in Loni Kalbhor over being woken up from sleep | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपमोड केल्याचा राग; पुण्यात भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवले!

क्षुल्लक कारणातून झालेल्या वादानंतर भाडेकरूने घरमालकाला  मारहाण करुन पाण्याच्या टाकीत बुडवून  जीवे मारले. ...

लोणी काळभोरमध्ये वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा - Marathi News | Shopkeeper beat up over subscription in Loni Kalbhor; Extortion case against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोरमध्ये वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा

याप्रकरणी चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घसरून पडला, आणि मागून येणाऱ्या टेम्पोखाली आला ...

Pune: डॉक्टरचे अपहरण करून २० लाख लुटणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | The accused, who kidnapped the doctor and robbed 25 lakhs, were laughed at by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टरचे अपहरण करून २० लाख लुटणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

याबाबत डॉ. प्रदीप मारुती जाधव (रा. भेकराई नगर, फुरसुंगी ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे... ...

Ashadhi Wari: तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोरला विसावला; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत - Marathi News | sant tukaram maharaj palkhi ceremony rested on the lonikalbhor Palkhi welcomed by villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोरला विसावला; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

हडपसरमध्ये पालखीचे आगमन होताच चौकाचौकांत डॉल्बी लावून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते... ...

मित्रांसोबत पोहायला गेला अन् जीव गमावला; आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Went swimming with friends and lost his life The unfortunate death of a young man who came to visit his grandparents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रांसोबत पोहायला गेला अन् जीव गमावला; आजी-आजोबांना भेटायला आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुळा मुठा कालव्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेल्यावर कालव्यात उडी मारल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला ...

परभणीहून मित्राचा खून करून फरार तिघे लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Three Loni Kalbhor absconders after murdering a friend from Parbhani are in the net of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परभणीहून मित्राचा खून करून फरार तिघे लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंगोली जिल्हातील पुर्णा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे ...

देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? - Marathi News | A case has been registered in Pune for defaming Home Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल... ...