गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने रोटी घाट हिरवागार झाला होता. काहीसे ढगाळ आणि ऊन असे दुहेरी वातावरण त्यातच संत तुकाराम महाराज पालखीचे घाटात झालेले आगमन यामुळे रोटी घाटात एक आगळे वेगळे धार्मिक चैतन्य निर्माण झाले होते. ...
बुधवारी पहाटे कुरकुंभकडून मुंबईला केमिकलचे बॅरल घेऊन निघालेला टँकर टोलनाक्यावरील दुभाजकाला धडकला. अचानक पेटलेल्या टँकरमुळे टोलनाक्यावरील कामगार व इतर सर्वांची धावपळ सुरू झाली. ...