लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणी काळभोर

लोणी काळभोर

Loni kalbhor, Latest Marathi News

लोणीकाळभोर येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल  - Marathi News | Atrocity crime registred against two policemen at lonikalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणीकाळभोर येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचा-यांवर हडपसर येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ...

अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून लादले मातृत्व - Marathi News | The young girl became a mother due to established physical relations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून लादले मातृत्व

आपण थोडया दिवसात लग्न करू असे म्हणाला व जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. ...

वाघोली येथे दोन सराईतांसह चौघे गजाआड, घरफोडीचे गुन्हे दाखल  - Marathi News | four accused arrested in wagholi records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोली येथे दोन सराईतांसह चौघे गजाआड, घरफोडीचे गुन्हे दाखल 

पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पायगुडे वस्ती येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. ...

वर्ष उलटूनही सातबाऱ्यातील चुका कायम : शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप - Marathi News | one year after mistakes remain in sat bara :hedic to farmer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्ष उलटूनही सातबाऱ्यातील चुका कायम : शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप

शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून एकाच ठिकाणी तत्काळ कामे झाल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले. ...

उरुळीकांचन येथे दोन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार जप्त - Marathi News | One pistol, live cartridge, sword seized by criminals in two in Urulikanchan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरुळीकांचन येथे दोन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार जप्त

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने दोन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार जप्त केली आहे. ...

शर्टवर घाण पडली सांगून ६० हजार लंपास  - Marathi News | sixty thousand lumps on the shirt saying there was dirt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शर्टवर घाण पडली सांगून ६० हजार लंपास 

शर्टवर घाण पडली म्हणून पाठीवर असलेली बॅग दुचाकीला अडकवून शर्ट धुण्यासाठी बाजूला गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी ६०हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरून नेली असल्याची घटना ऊरूळी कांचन येथे सकाळचे सुमारास घडली आहे.  ...

माझ्या मृत्यूस साडू व मेहुणी जबाबदार आहे असा स्टेटस ठेवून एकाची रेल्वेखाली आत्महत्या  - Marathi News | One suicides under the railway with statement two person responsible for my death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या मृत्यूस साडू व मेहुणी जबाबदार आहे असा स्टेटस ठेवून एकाची रेल्वेखाली आत्महत्या 

दुसरा विवाह केलेल्या तरूणाने सोळा दिवसांनंतर व्हाट्स अपवर माझ्या मृत्यूस साडू व मेव्हणी जबाबदार आहेत असे स्टेटस ठेवून आत्महत्या केली. ...

आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार?  - Marathi News | How many more death after will increase the height of the divider? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार? 

पुणे- सोलापूर महामार्गावर केवळ दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ...