लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन

London, Latest Marathi News

'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट! - Marathi News | Central London parking space is for sale at two crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट!

लंडनमध्ये जेवढ्या किंमतीत ही पार्किंग स्पेस विकली जात आहे. तेवढ्या पैशात ब्रिटनच्या एखाद्या शहरात पार्किंगसोबत ३ बीएचके घर खरेदी केलं जाऊ शकतं. ...

दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा! - Marathi News | Businesswoman wins half of 25 crores mansion from her millionaire ex boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा!

डेली मेलच्या वृत्तानुसार, शेरॉन ब्लेड्स एक बिझनेसवुमन आहेत. त्या म्हणाल्या की, जेव्हा दोघांनी बंगला घेतला तेव्हा असं ठरवलं होतं की, रिटायरमेंटनंतर दोघेही इथेट शिफ्ट होतील. ...

पोलिसात पुरूषांचा दबदबा असल्याने सोडली होती नोकरी, आता महिन्याला कमावते दीड कोटी रूपये.... - Marathi News | Female police officer resign to become online lingerie model now earns 1 crore 50 lakh rupees per month | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पोलिसात पुरूषांचा दबदबा असल्याने सोडली होती नोकरी, आता महिन्याला कमावते दीड कोटी रूपये....

एसेक्सच्या रोजने पोलिसाची नोकरी सोडली होती. रोज सांगते की, तिथे केवळ पुरूषांचा दबदबा होता. कुणीही तिचं ऐकत नव्हते. अशात तिने राजीनामा दिला. ...

हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार... - Marathi News | Worlds most expensive drug Zolgensma spinal muscular atrophy science | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

याच्या एक डोजची किंमत १.७९ मिलियन पाउंड म्हणजे १८.२० कोटी रूपये इतकी आहे. मात्र, वैज्ञानिकांचा दावा आहे की, याच्या एका डोजने आजार पूर्णपणे बरा होईल. ...

अबब...! एका औषधाची किंमत १८ कोटी रुपये - Marathi News | Abb ...! The cost of one drug is Rs 18 crore for SPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब...! एका औषधाची किंमत १८ कोटी रुपये

दुर्मीळ आजारावर प्रभावी, ब्रिटनची औषधाला मान्यता ...

घ्या! ४१ वर्षीय बेरोजगार व्यक्तीने आई-वडिलांना खेचलं कोर्टात, म्हणाला - आयुष्यभर आर्थिक मदत करा.... - Marathi News | An unemployed man in his fourth decade sues his parents to give him maintenance for life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घ्या! ४१ वर्षीय बेरोजगार व्यक्तीने आई-वडिलांना खेचलं कोर्टात, म्हणाला - आयुष्यभर आर्थिक मदत करा....

फैज ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिकला आहे आणि वकिलीचं प्रशिक्षणही त्याने घेतलंय. तरी त्याने त्याच्या आई-वडिलांवर केस दाखल केली आहे. ...

सोनेरी पिंजरा तोडणाऱ्या तरुण जोडप्याचा उद्वेग - Marathi News | Excitement of a young couple breaking a golden cage | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोनेरी पिंजरा तोडणाऱ्या तरुण जोडप्याचा उद्वेग

राजेशाही अवडंबरापेक्षा आपले स्वातंत्र्य प्रिय असल्याचे सांगणाऱ्या या तरुण जोडप्याने त्यासाठी मोठी किंमत मोजली आहे, हे कसे नाकारता येईल? ...

शाही परिवाराच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा विचार होता - Marathi News | The behavior of the royal family led to suicidal thoughts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाही परिवाराच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा विचार होता

युवराज हॅरी यांच्या पत्नी मेगनने केला गौप्यस्फोट ...