Old Necklace Found In England: वैज्ञानिकांनी यावर आयुष्यात एकदाच मिळणारा हार असं लेबल लावलं आहे. हा हार ब्रिटनमध्ये आतापर्यंत सापडलेल्या महागड्या वस्तूंपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. ...
Relationship Crime : महिलेने 3 महिन्यात त्याला 3 हजारांपेक्षा जास्त हॉट मेसेजेस पाठवले. दोघांमध्ये सहमतीने अनेकदा शारीरिक संबंधही झाले. पण एका चुकीमुळे या नात्याचा भांडाफोड झाला आणि आता महिलेला अटक होऊ शकते. ...
Bride Makeup: लग्नाच्या काही आठवडे आधी एक वधू ब्युटीपार्लरमध्ये गेली. तिथे तिने हेवी मेकअप करून घेतला. त्याचं बिल चाळीस हजारांहून अधिक झालं. मात्र ती ब्युटी पार्लरमधून पैसे न देताच गुपचूप फरार झाली. ...