लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

बाबो! अडीच अब्ज किंमतीच्या चष्म्याचा होणार लिलाव, भारताच्या शाही खजिन्याचा होता भाग - Marathi News | Rare sun glasses of mughal era with diamond and emerald auction in Britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! अडीच अब्ज किंमतीच्या चष्म्याचा होणार लिलाव, भारताच्या शाही खजिन्याचा होता भाग

या अनोख्या चष्म्यांची कहाणी १७व्या शतकातील मुघल भारतमध्ये सुरू झाली होती. तेव्हा शाही धन, वैज्ञानिक ज्ञान आणि कलात्मक प्रयत्न एकत्र शिखरावर पोहोचले होते. ...

दुबईच्या राजाने पत्नीचा फोन केला हॅक, खुलाशानंतर कोर्टातच राजकुमारी हया बिंतचा उडाला थरकाप - Marathi News | Dubai ruler Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum hack ex wife phone divorce case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईच्या राजाने पत्नीचा फोन केला हॅक, खुलाशानंतर कोर्टातच राजकुमारी हया बिंतचा उडाला थरकाप

दुबईच्या शासकाने पत्नी आणि तिच्या वकिलांचं फोनवरील बोलणं ऐकलं होतं. याच्या माध्यमातून तो घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न करत होता. ...

आई थोर तुझी माया! बाळाला दुध पाजल्यानंतर होतो आईचा मृत्यू तरीही चिमुकल्याचं पोट भरते अन् मृत्यूला कवटाळते - Marathi News | worm mother dies after feeding milk baby research in University college London | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाळाला दुध पाजल्यानंतर होतो आईचा मृत्यू तरीही चिमुकल्याचं पोट भरते अन् मृत्यूला कवटाळते...

एका आईचा शोध लंडनमधल्या शास्रज्ञांनी घेतला आहे. एका कृमीवर हे संशोधन (Worm) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. असे का होते? घ्या जाणून... ...

आश्चर्य! कोमात असलेल्या महिलेने बाळाला दिला जन्म, डॉक्टरही झाले हैराण... - Marathi News | Corona positive woman gives birth to baby while she was in coma | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! कोमात असलेल्या महिलेने बाळाला दिला जन्म, डॉक्टरही झाले हैराण...

अनवॅक्सीनेटेड महिला प्रेग्नेन्सी दरम्यान कोरोनाच्या जाळ्यात अडकली होती. तिची हालत इतकी बिघडली की, ती कोमात गेली. ...

ऑनलाईन डेटींगच्या जाळ्यात अडकली ५० वर्षीय महिला, खोटं प्रेम दाखवत केलं किडनॅप अन् लुटले २० लाख रूपये - Marathi News | Woman gets cheated by online dating partner for 20 lakh rupees gets in abusive relationship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑनलाईन डेटींगच्या जाळ्यात अडकली ५० वर्षीय महिला, खोटं प्रेम दाखवत केलं किडनॅप अन् लुटले २० लाख रूपये

ऑनलाइन डेटींगमध्ये फसवणूकही मोठी होते. इंग्लंडच्या एका महिलेला ऑनलाइन डेटींग इतकं महागात पडलं की, तिचं जीवन उद्ध्वस्त झलं. तिला आलेल्या या अनुभवावर ती पुस्तक लिहिण्याच्या विचारात आहे. ...

महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांचा शिवसेनेने केला गौरव - Marathi News | Shiv Sena felicitates Lady police Priyanka Naukudkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अंमलदार प्रियांका नौकूडकर यांचा शिवसेनेने केला गौरव

Shivsena Honoured lady Police : त्यांची लंडन मॅरेथॅानसाठी देखिल निवड झाली आहे.  ...

बाबो! कंपनीने बनवली कमाल चादर, आता बेडवर पार्टनरकडून शिव्या खाव्या लागणार नाहीत; कारण.... - Marathi News | UK : Bedsheet that filters out farts know how | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कंपनीने बनवली कमाल चादर, आता बेडवर पार्टनरकडून शिव्या खाव्या लागणार नाहीत; कारण....

Bed Sheet That Filters Farts: जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बेडवर झोपत असाल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल म्हणजे तुमचं पोट साफ होत नसेल तरीही तुमचा पार्टनर तुमच्यावर नाराज होणार नाही. ...

वाह रे चोर! चोरांनी चोरी केल्यावर ठेवून गेले पैसे आणि एक चिठ्ठी, वाचा काय लिहिलं होतं त्यात - Marathi News | Thief left special note and money for stealing flower pot UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे चोर! चोरांनी चोरी केल्यावर ठेवून गेले पैसे आणि एक चिठ्ठी, वाचा काय लिहिलं होतं त्यात

'द सन' मध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, चोरांनी जेव्हा घरात चोरी केली तेव्हा वयोवृद्ध महिला टीव्ही बघत होती. चोरांनी चोरीनंतर एक लेटर लिहून ठेवलं. ...