लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

Chris Gayle-Vijay Mallya: ख्रिस गेलने घेतली फरार विजय मल्याची भेट, माल्याने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांनी घेतली मजा... - Marathi News | Chris Gayle-Vijay Mallya: Chris Gayle met fugitive Vijay Mallya, photo shared by Mallya; Netizens trolled him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलने घेतली विजय मल्याची भेट, माल्याने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांनी घेतली मजा...

Chris Gayle-Vijay Mallya: विजय मल्ल्याने लंडनमध्ये ख्रिस गेलची भेट घेतली. त्याने हा फोटो ट्विटरवर शेअर केल्यावर लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. ...

रोमॅंटिक डेटदरम्यान महिलेवर व्यक्तीने केला हल्ला, तोडलं तिचं नाक आणि... - Marathi News | Bodybuilder attacked on woman with liquor bottle now sent in jail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोमॅंटिक डेटदरम्यान महिलेवर व्यक्तीने केला हल्ला, तोडलं तिचं नाक आणि...

भेटीदरम्यान बॉडी बिल्डरने महिलेच्या डोक्यावर दारूची बॉटल मारली. इतकंच नाही तर त्याने तिला पायाने दाबण्याचाही प्रयत्न केला. ...

सोनाली कुलकर्णीने केली सासरच्यांसाठी तांदुळाची खीर, फोटो व्हायरल; तांदुळाच्या खिरीची घ्या स्पेशल रेसिपी - Marathi News | Actress Sonali Kulkarni made delicious sweet dish for her in laws, her post and 'ukhana' both are viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनाली कुलकर्णीने केली सासरच्यांसाठी तांदुळाची खीर, फोटो व्हायरल; तांदुळाच्या खिरीची घ्या स्पेशल रेसिपी

Social Viral: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची (Actress Sonali Kulkarni) एक पोस्ट जबरदस्त व्हायरल झाली आहे... तिने केलेला पदार्थ (tandalachi kheer) आणि त्यासोबतच घेतलेला उखाणा सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे. ...

महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती - Marathi News | British woman gave home to Ukrainian refugee girl she ran away with her husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने दया दाखवत यूक्रेनच्या तरूणीला घरात दिला आसरा, तिनेच पळवला तिचा पती

Britain : ज्या तरूणीवर दया दाखवत तिने घरात जागा दिली तिने महिलेच्या पतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि महिलेचा पती तरूणीसोबत पळून गेला. ...

Rare Banknote: या दुर्मिळ नोटेची लिलावात लागली 1.3 कोटींची बोली, यात नेमकं काय खास आहे..? - Marathi News | Rare Banknote: 1.3 crore bid for this rare note, what is special about this note ..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या दुर्मिळ नोटेची लिलावात लागली 1.3 कोटींची बोली, यात नेमकं काय खास आहे..?

Rare Banknote: जुनी नाणी किंवा जुन्या नोटांची हजारो किंवा लाखोंमध्ये विक्री होते. पण, या दुर्मिळ नोटेची कोट्यवधीमध्ये विक्री जाली आहे. ...

'तिच्याशिवाय जगू शकत नाही', गर्लफ्रेन्डच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी बॉयफ्रेन्डने संपवलं जीवन - Marathi News | Man dies after girlfriend death says cant live without her | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तिच्याशिवाय जगू शकत नाही', गर्लफ्रेन्डच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी बॉयफ्रेन्डने संपवलं जीवन

'द सन' च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव क्रेग डाफ्रे होतं. तर त्याच्या गर्लफ्रेन्डचं नाव जेनी शानले होतं. जेनी तीन मुलांची आई होती. ...

आर्मीत १४ वर्ष सेवा देणाऱ्या महिलेवर आली सेक्स वर्कर बनण्याची वेळ, मिळाले होते अनेक अवॉर्ड - Marathi News | UK : War hero served in Iraq and Afghanistan turned into sex worker | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्मीत १४ वर्ष सेवा देणाऱ्या महिलेवर आली सेक्स वर्कर बनण्याची वेळ, मिळाले होते अनेक अवॉर्ड

ब्रिटनच्या शेफील्डमध्ये राहणारी ग्रेसने आर्मीत १४ वर्ष सेवा दिली. यादरम्यान तिला बेस्ट रिक्रूटचा अवॉर्डही मिळाला होता. ...

नीरव माेदीच्या प्रत्यार्पणाबाबत २८ जूनला होणार सुनावणी - Marathi News | Hearing on extradition of Nirav Modi will be held on June 28 England London government of India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव माेदीच्या प्रत्यार्पणाबाबत २८ जूनला होणार सुनावणी

ब्रिटनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव माेदीच्या प्रत्यार्पणाबाबत लंडन उच्च न्यायालयात २८ जून राेजी सुनावणी हाेणार आहे.  ...