लोणावळा नगरपरिषदेच्या स्व मालकीचे असलेल्या तुंगार्ली धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली असल्याने हे धरण धोकादायक बनू लागले आहे. ब्रिटिश काळात 1916 साली या धरणाची बांधणी करण्यात आली होती. नुकतेच या धरणाने शंभरी पुर्ण केली आहे. ...
लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छ शहराचे नामांकन मिळवून देण्यासाठी शहरातील स्थानिक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. दोन दिवसांत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतची भिंत रंगवत उद्बोधक संदेश देणारी चित्रे बनविण्यात आलेली आहे. ...
लोणावळा : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर गवळीवाडा येथील अपोलो गॅरेजला आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने वर्कशाॅप जळून खाक झाले.मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपोलो नावाचे मोठे कार गॅरेज आहे. या गॅरेजला अचानक आग लागल्याने वर्क ...