लोणावळा येथील एकाचा मळवली कामशेत दरम्यान पाथरगावाच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. ...
शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंती ...
कोरेगाव भिमा या ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यावहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. ...
लायन्स पॉइंट येथे थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला खुलेआम हुक्क्याचा धूर निघत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी वन विभागाच्या वतीने हुक्का विक्री करणारे व्यावसायिक व हुक्का सोबत बाळगणारे पर्यटक यांच्यावर कारवाई केली. ...