मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळ इनोव्हा मोटार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडी जागीच जळून खाक झाली. ...
धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. ...
येथील व्यावसायिक व सामजिक कार्यकर्ते प्रकाश माणिक हजारे (वय 41, रा. प्रिच्छली हिल, न्यू तुंगार्ली, लोणावळा) यांना आज बुधवारी दुपारी 1.45 वाजता भरदिवसा घरात घुसून मारहाण करत खंडणी मागणार्या पाच जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्ह ...
शिवसेनेच्या विरोधी पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी ३ जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोणावळा येथील एकाचा मळवली कामशेत दरम्यान पाथरगावाच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. ...