मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडू नयेत याकरिता मागील तिन वर्षापासून नानाविध प्रयत्न सुरु असताना आज सकाळच्या सुमारास खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत किमी 36/400 येथे दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. ...
लोणावळा रस्त्यावर असलेल्या दुधिवरे खिंड येथे दरड कोसळून वाहतुकीची कोंडी झाली आहे. कालपासुन रात्रभर पाऊस सुरू असल्याने खिंडीतील दगड निसटून दरड खाली कोसळली आहे. ...
भारत देशातील सर्व राज्य व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे. ...