पवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
येथील भुशी धरणाच्या धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राजीव तस्लिम शेख ( वय २० रा. परळी वैजनाथ, सध्या राहणार म्हाळुंगे चाकण) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. ...
पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे. ...
मागील आठवड्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याचे समजल्यानंतर या धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्यात बसून चिंब भिजण्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. ...