पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर खंडाळा एक्झिट समोरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटत रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या होत्या. ...
लोणावळा शहरातील बंद घरे व बंगले यांची टेहाळणी करुन घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. ...
सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित येत सण उत्सव हे धार्मिक व सामाजिक सलोखा राखत साजरे करावेत. यामधून समता व बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास हातभार लागेल या सामाजिक भावनेतून या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले. ...
लोणावळा : पोलीस खात्याला अभिमान वाटावा असे तपास काम व सोबत कार्यालयाची व्यवस्था राखल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आयएसओ म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे व लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय यांना गौरविण्यात आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याल ...
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील उंच सुळका असलेल्या कुरवंडे गावातील ड्युक्स नोज या सुळक्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला आहे. ...