माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी पाणीपुरवठ्याची लाईन लिकेज काढण्याचे काम करत असताना मद्यधुंद अवस्थेत आलेले पोलीस अधिकाऱ्याने धक्काबुक्की करून त्यांच्या कानशिलात लगावली. ...
एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन हात आखडता घेत आहे. मागील ४१ वर्षांपासून लोणावळा लोकलची ही फरफट आजही सुरूच आहे... ...
महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्राचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...