लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

खंडाळ्यात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी - Marathi News | Fatal accident involving container and car in Khandala; Husband and wife died on the spot and six others were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळ्यात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी

या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.... ...

Jamun Market लहरी हवामानाचा फटका; जांभळाला आला हापूसचा भाव - Marathi News | hit by unseasonal rainy weather; jamun got hapus mango market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamun Market लहरी हवामानाचा फटका; जांभळाला आला हापूसचा भाव

उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर हापूस आंब्याला टक्कर देत आहेत. फळबाजारात एक डझन हापूस आंबे ४०० रुपयाने विक्री होत आहेत, तर जांभळाची ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. ...

लोणावळ्यात अश्लील व्हिडिओचे शुटिंग, पंधरा जणांसह बंगला मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Shooting of obscene video in Lonavala, case filed against bungalow owner along with 15 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात अश्लील व्हिडिओचे शुटिंग, पंधरा जणांसह बंगला मालकावर गुन्हा दाखल

आर्थिक फायद्यासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांवर गुन्हा... ...

आता बस्स...! पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला! आमदार सुनील शेळके यांना इशारा - Marathi News | Now enough If you do something like this again, Sharad Pawar says to me Warning to MLA Sunil Shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता बस्स...! पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला! आमदार सुनील शेळके यांना इशारा

आ. शेळके दम देतात, आजच्या सभेला जाऊ नका म्हणून त्यांनी अनेकांना फोन केला, असे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी भाषणात सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी शेळके यांना खडे बोल सुनावले. भाजप आज वॉशिंग मशीन झाली आहे, असा आरोपही केला.  ...

पुणे-लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक, १४ लोकल गाड्या रद्द - Marathi News | Mega block, 14 local trains canceled between Pune and Lonavala on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-लोणावळा दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक, १४ लोकल गाड्या रद्द

तसेच या वेळी गाडी क्र. १२१६४ एमजीआर चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.... ...

'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय? - Marathi News | Maharashtra Budget: 'AIIMS, Shivneri Museum, World Class Skywalk...'; What about the interim budget for Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय?

या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे... ...

लोणावळ्यात लायन्स पॉईंटच्या दरीत पडून युवतीचा मृत्यू, खेड तालुक्यातील दावडीची रहिवासी - Marathi News | Girl dies after falling into Lion's Point valley in Lonavala, a resident of Davadi in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात लायन्स पॉईंटच्या दरीत पडून युवतीचा मृत्यू, खेड तालुक्यातील दावडीची रहिवासी

ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती ...

कात्रजमधून खंडणीसाठी आणखी एकाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका - Marathi News | Another kidnapped for ransom from Katraj Youth escape from Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजमधून खंडणीसाठी आणखी एकाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका

फोनवरुन शिवीगाळ करीत जर मुलाला जिवंत बघायचे असेल तर, त्याच्या अकाऊंटला ३० हजार रुपये टाका नाहीतर असे म्हणत धमकावले ...