लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी पाणीपुरवठ्याची लाईन लिकेज काढण्याचे काम करत असताना मद्यधुंद अवस्थेत आलेले पोलीस अधिकाऱ्याने धक्काबुक्की करून त्यांच्या कानशिलात लगावली. ...
एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन हात आखडता घेत आहे. मागील ४१ वर्षांपासून लोणावळा लोकलची ही फरफट आजही सुरूच आहे... ...
महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्राचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...
स्वछतेच्या मानांकनात मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आहे. सध्या लोणावळा शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त असून घरोघरचा कचरा घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो. ...
भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. ...