लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

पाेलिसांच्या खांद्यावर एलईडी लाईट बसविण्याचा हाेणार प्रयाेग - Marathi News | led light will be put on police shoulder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाेलिसांच्या खांद्यावर एलईडी लाईट बसविण्याचा हाेणार प्रयाेग

रात्र गस्त घालणार्‍या पोलीसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लावण्याचा अनोखा प्रयोग लोणावळा शहरात करण्यात येणार आहे. ...

विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका - Marathi News | Tourists stuck on the fort of Visapur, were rescued safely for four hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका

तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील शिकाऊ डॉक्टरांपैकी आठ ते दहा जण सोमवारी विसापुर किल्ला परिसरात ट्रेकला आले होते. ...

वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या तब्बल 400 पर्यटक वाहनांवर कारवाई; दोन लाख दंड वसूल  - Marathi News | Action on 400 tourists vehicles violating traffic rules; Recovering two lakh penalties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या तब्बल 400 पर्यटक वाहनांवर कारवाई; दोन लाख दंड वसूल 

वर्षाविहाराला येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांमुळे शनिवार व रविवार ह्या दोन्ही दिवशी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. ...

लोणावळ्यात रविवारचा दिवस उजाडला वाहतुक कोंडीने - Marathi News | traffic jam in lonavala due to heavy traffic | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात रविवारचा दिवस उजाडला वाहतुक कोंडीने

वर्षाविहाराकरीता राज्यभरातून पर्यटक लाेणावळ्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई  - Marathi News | Penalties for 90 people committing traffic violations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई 

शनिवार व रविवार लोणावळ्यात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते. ...

कार्ला मळवली मार्गावरील पुलाला तडा गेल्याने भितीचे वातावरण  - Marathi News | The worrisome atmosphere about Indrayani river bridge condition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्ला मळवली मार्गावरील पुलाला तडा गेल्याने भितीचे वातावरण 

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणी पुलाला तडा गेल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पुलाला तडे गेल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायल झाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी याठिकाणी भेट देत पुलाची पाहणी केली. ...

एटीएम मशिनमधून चोरी करण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Trying ATM machine breaken youth arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम मशिनमधून चोरी करण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात 

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!   - Marathi News | people.. please take care in nature...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांनो, हुल्लडबाजीला आवरा, जिवाला सावरा...!  

मागील दहा बारा दिवसांत मुंबई-पुण्यासह मावळ तालुका व लोणावळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. ...