लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

'ओव्हरटेक' करू दिलं नाही म्हणून पोलिसांनी काय केलं बघा; एक्स्प्रेस-वे वरचा धक्कादायक प्रकार - Marathi News | Two police suspended for beating youths due to no gave side overtake | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ओव्हरटेक' करू दिलं नाही म्हणून पोलिसांनी काय केलं बघा; एक्स्प्रेस-वे वरचा धक्कादायक प्रकार

साध्या वेशातील पोलिसांनी ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले, मात्र त्यांना साईड न तरुणांनी साईड दिली नाही.. ...

निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान  - Marathi News | Nisarg cyclone damages 146 houses in Pimpaloli village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान 

विसापुर किल्ल्याच्या पुर्वेला वसलेल्या पिंपळोली गावातील तब्बल 146 घरांचे निसर्ग वादळात नुकसान झाले आहे. जन्मात कधी पाहिलं नाही असं हे वादळ आलं अनं क्षणात गावाचं होत्याचं नव्हतं करून गेलं. ...

coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील भुशी धरण यंदा पर्यटनासाठी राहणार बंद  - Marathi News | coronavirus: Bhushi dam in Lonavla will be closed for tourism this year due to Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील भुशी धरण यंदा पर्यटनासाठी राहणार बंद 

 भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. ...

भिंत खचली, चूल विझली... ट्रेकर्सचं हक्काचं गाव राजमाचीला 'निसर्ग'चा तडाखा - Marathi News | Trekkers own village of 'rajmachi' was destroyed by the 'nisarga' cyclone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिंत खचली, चूल विझली... ट्रेकर्सचं हक्काचं गाव राजमाचीला 'निसर्ग'चा तडाखा

पावसाळी पर्यटनाकरिता ट्रेकर मंडळींचे आवडते ठिकाण असलेल्या राजमाची गावाला निसर्ग चक्री वादळाने पुरते उध्वस्त केले आहे. ...

निसर्गचक्रीवादळाचा लोणावळा शहराला जोरदार तडाखा ; २४ तासांपासून वीज पुरवठा खंडित - Marathi News | Lonavla city hits by nisarga cyclone; Power stopped from 24 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निसर्गचक्रीवादळाचा लोणावळा शहराला जोरदार तडाखा ; २४ तासांपासून वीज पुरवठा खंडित

निसर्ग चक्रीवादळाने मंगळवारी सायंकाळपासून लोणावळा शहरात पाऊस व वारा सुरू झाला. ...

गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 1 लाख 33 हजारांची दारू नष्ट - Marathi News | Lonavla rural police are took big action on liquar centre | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 1 लाख 33 हजारांची दारू नष्ट

लोणावळा ग्रामीण भागात झालेली ही मोठी कारवाई ...

लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ‘थ्री स्टार’ मानांकन - Marathi News | Lonavla city rated 'Three Star' in Clean Survey Campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ‘थ्री स्टार’ मानांकन

लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग 2 वर्षे राखला 'थ्री स्टार' मानांकनाचा दर्जा ...

द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्‍या 'देवदूत' यंत्रणेचे आजपासून कामबंद आंदोलन - Marathi News | 'devdoot' organization of Lonavla stop work from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्‍या 'देवदूत' यंत्रणेचे आजपासून कामबंद आंदोलन

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते. ...