लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

लोणावळा शहरात पुन्हा पावसाने जोर धरला; सोमवारी २४ तासात १७२ मिमी पावसाची नोंद - Marathi News | The city of Lonavla received heavy rains again; 172 mm of rain recorded in 24 hours on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा शहरात पुन्हा पावसाने जोर धरला; सोमवारी २४ तासात १७२ मिमी पावसाची नोंद

तीन दिवसात लोणावळा शहरात ४३० मिमी पाऊस झाला आहे ...

पर्यटकांसाठी मोठी बातमी! लोणावळ्यात जमावबंदी लागू; धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी - Marathi News | Big news for tourists! Curfew imposed in Lonavla; Vehicles banned within a kilometer of the waterfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांसाठी मोठी बातमी! लोणावळ्यात जमावबंदी लागू; धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत ...

Rohit Sharma sells Lonavla property : रोहित शर्मानं विकली लोणावळा येथील प्रॉपर्टी; किंमत जाणून व्हाल हैराण - Marathi News | Cricketer Rohit Sharma sells Lonavla property for Rs 5.25 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma sells Lonavla property : रोहित शर्मानं विकली लोणावळा येथील प्रॉपर्टी; किंमत जाणून व्हाल हैराण

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी दिली आहे ...

OBC Reservation : एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही; सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ : विजय वड्डेटीवारांचा विरोधकांना सल्ला  - Marathi News | OBC Reservation: There is no way out by pointing fingers on each other; Let's all come together and fight: Vijay Vadettivar's advice to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :OBC Reservation : एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही; सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ : विजय वड्डेटीवारांचा विरोधकांना सल्ला 

सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन मराठा किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय चर्चेला आणणे आवश्यक आहे. ...

मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, "ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि..." - Marathi News | Minister Chhagan Bhujbal's 'open offer' to Devendra Fadnavis; He said, "He should lead the OBC community and ..." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्री छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांना 'ऑफर'; म्हणाले, "ओबीसी समाजाचं नेतृत्व करा आणि..."

भाजपचं आजचं आंदोलन केवळ राजकारणापोटी आहे. यातून त्यांना आम्ही ओबीसींसोबत आहोत असे दाखवायचे आहे. ...

डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार - Marathi News | The royal pomp of the Deccan Queen's Vistadom coach! You can see the beauty of the ghat from the coach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचचा 'राजेशाही थाट'; कोच मधून घाटातील सोंदर्य न्याहाळता येणार

शनिवार पासून डेक्कन एक्सप्रेस व डेक्कन क्वीन धावणार ...

लोणावळ्यात पर्यटनस्थळी सकाळपासूनच कडक बंदोबस्त; नजर चुकवून येणार्‍य‍ांना पाठवले माघारी - Marathi News | Strict security at Lonavala tourist spot since morning; Sent back to those who missed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात पर्यटनस्थळी सकाळपासूनच कडक बंदोबस्त; नजर चुकवून येणार्‍य‍ांना पाठवले माघारी

सर्व पर्यटनस्थळे निर्मनुष्य असून लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांनी पर्यटनस्थळ बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली ...

लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणारे भुशी धरण 'ओव्हरफ्लो'  - Marathi News | A tourist attraction Bhushi Dam of lonavala overflow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणारे भुशी धरण 'ओव्हरफ्लो' 

पर्यटन बंदीच्या आदेशामुळे धरणाच्या सांडव्यावर जाऊन पाण्याखाली भिजण्याला यावर्षी देखील मुकणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड ...