लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणावळा

लोणावळा, मराठी बातम्या

Lonavala, Latest Marathi News

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी - Marathi News | Fatal accident on Pune Mumbai highway Truck hits 5 vehicles Father and daughter die 12 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी

Mumbai-Pune Highway Accident: पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल - Marathi News | Youth Congress blocks Lonavala-Pune local train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल

जनमानसातील त्यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. ...

ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई! लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची ७०७ एकर जागा जप्त - Marathi News | Sahara Aamby Valley worth Rs 1460 crore attached ED takes big action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडीची सहारा समूहावर मोठी कारवाई! लोणावळ्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीची ७०७ एकर जागा जप्त

ईडीने अ‍ॅम्बी व्हॅली सिटीमधील ७०७ एकरची जमीन जप्त केली आहे. ...

कर्जत-लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच; सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी बोर्डाकडे - Marathi News | Karjat Lonavala new railway line soon Detailed project report to the board for approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्जत-लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच; सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी बोर्डाकडे

नवीन मार्गाबरोबरच नवी स्थानकेही उभारण्यात येणार असल्याने त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. ...

लोणावळा, कर्जत व्हिला बुकिंगच्या नावे फसवणूक - Marathi News | Fraud in the name of booking villas in Lonavala, Karjat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोणावळा, कर्जत व्हिला बुकिंगच्या नावे फसवणूक

आरोपीने सोशल मीडिया आणि फसव्या वेबसाइट्सद्वारे लक्झरी निवासस्थानांसाठी आकर्षक डीलची जाहिरात करून पीडितांना आमिष दाखवले... ...

रेल्वेची लोणावळा-पुणे तिसरी आणि चौथी मार्गिका करा; खासदार श्रीरंग बारणेंची लोकसभेत मागणी - Marathi News | pune news make Lonavala-Pune third and fourth railway lines; MP Shrirang Barns demand in Lok Sabha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेल्वेची लोणावळा-पुणे तिसरी आणि चौथी मार्गिका करा; खासदार श्रीरंग बारणेंची लोकसभेत मागणी

दुपारी दीड वाजता लोणावळ्यावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. ...

कामातील अनियमितता पडली महागात; लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक निलंबित - Marathi News | Irregularities in work cost money Lonavala conservation surveyor suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामातील अनियमितता पडली महागात; लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक निलंबित

कामात अनियमितता, विलंब केल्याप्रकरणी कारवाई; उपअधीक्षकांचीही विभागीय चौकशी ...

पुणे-लोणावळा लोहमार्गाला २४ वर्षांपूर्वी मंजुरी! काम अजूनही रखडले, नेमकं कारण काय? - Marathi News | Pune-Lonavala railway was approved 24 years ago Work is still stalled what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-लोणावळा लोहमार्गाला २४ वर्षांपूर्वी मंजुरी! काम अजूनही रखडले, नेमकं कारण काय?

लोहमार्गाच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कोण किती खर्च करायचे हे अजून ठरलेले नाही ...