लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोणार

लोणार

Lonar, Latest Marathi News

लोणार सरोवर बनलंय 'रामसर पाणस्थळ क्षेत्र', आदित्य ठाकरेंना अत्यानंद - Marathi News | Naming of Lonar as Ramsar Watershed, said Aditya Thackeray with joy | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लोणार सरोवर बनलंय 'रामसर पाणस्थळ क्षेत्र', आदित्य ठाकरेंना अत्यानंद

लोणार सरोवर ‘रामसर’ पाणथळ स्थळ म्हणून घोषित  - Marathi News | Lonar Lake declared as 'Ramsar' wetland, second in Maharashtra after Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणार सरोवर ‘रामसर’ पाणथळ स्थळ म्हणून घोषित 

lonar lake: महाराष्ट्रात दुसरे : ईराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. ...

लोणार पर्यटनाला कोरोनाची बाधा; सहा महिन्यापासून पर्यटन बंद - Marathi News | Corona hinders Lonar tourism; Tourism closed for six months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार पर्यटनाला कोरोनाची बाधा; सहा महिन्यापासून पर्यटन बंद

कोरोनामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे लोणार मधील हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसायही डबघाईस आला आला आहे. ...

श्रीरामचंद्रांनी लोणार तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका - Marathi News | Legend that Shri Ramchandra made a pilgrimage to Lonar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रीरामचंद्रांनी लोणार तिर्थयात्रा केल्याची अख्यायीका

लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते. ...

... म्हणून लोणारचे पाणी झाले गुलाबी, रिसर्च संस्थेचा अहवाला आला - Marathi News | Lonar water turned pink due to Haloarcia microorganism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... म्हणून लोणारचे पाणी झाले गुलाबी, रिसर्च संस्थेचा अहवाला आला

पुण्यातील आगरकर रिसर्च संस्थेचा अहवाल : खाऱ्या व आम्लयुक्त पाण्यात झाली होती झपाट्याने वाढ ...

कोरोनाचा लोणार सरोवर विकास व संवर्धनाला फटका - Marathi News | Corona's Lonar Lake hits development and conservation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाचा लोणार सरोवर विकास व संवर्धनाला फटका

सरोवरात वाढलेली वेडी बाभूळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहे. ...

लोणार सरोवरातील पाण्याचा रंग अद्यापही कायम - Marathi News | The color of the water in Lonar Lake is still there | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील पाण्याचा रंग अद्यापही कायम

लोणार सरोवरातील पाण्याची लालसर गुलाबी झटा अद्यापी कायम असल्याचे निदर्शनास येत आहे. ...

नीरीमध्ये लोणार सरोवरातील पाण्याची बुधवारपासून तपासणी - Marathi News | Inspection of Lonar Lake water in Neeri from Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नीरीमध्ये लोणार सरोवरातील पाण्याची बुधवारपासून तपासणी

बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला आहे. त्यामागे काय कारण आहे याचा शोध घेण्यासाठी नीरीमध्ये बुधवारपासून पाण्याची तपासणी केली जाणार आहे. ...