लोणार : मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्याने लोणार तालुक्यातील बोरखेडी धरणात गाळच शिल्लक राहिला आहे. यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यातील अनेक जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे ...
लोणार: अप्पर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे; मात्र लोणार शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अभियानांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला त ...
लोणार : तहसील कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात; मात्र याला जागतिक स्तरातील पर्यटन केंद्र असलेले लोणार तहसील कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाजावरून, वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे लोणार तहसील कार् ...
लोणार : गत तीन आठवड्यात लोणार तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् या अभियानांतर्गत २ लाख ६० हजार ब्रास गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे ०.२६ दलघमी म्हणजे २६ कोटी लीटर पाण्याची वाढ होणार आहे. ...
लोणार : बाजार समिजी सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठई २७ मार्च रोजी आयोजित बैठक या पदांसाठी एकही अर्ज न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांना रद्द करावी लागली. शिवसेनेतंर्गत असलेल्या अंतर्गत वादामुळे हा तिढा निर्माण झाला असून दिल्लीवरून खासदार प् ...
बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेली झोपडपट्टी हटविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नगर परिषदेला दिला. ...
लोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हाव ...