बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला आहे. त्यामागे काय कारण आहे याचा शोध घेण्यासाठी नीरीमध्ये बुधवारपासून पाण्याची तपासणी केली जाणार आहे. ...
सरोवरातील पाण्याचे नमुने हे नागपूर येथील नेरी संस्थेकडे आम्ही तपासणीसाठी पाठविणार आहोत. सोबतच सरोवराशी संबंधित जुने संशोधन अहवालही तपासण्याबाबत आपण अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. ...