मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव हे १ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत. ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे संवर्धन व विकास करण्याकरिता चार आठवड्यात ५.३० कोटी रुपये देण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ...