लोणार : शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो. या वितरण व्यवस्थेत अनेकदा मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या येत आहेत. ...
बुलडाणा/लोणार : जिल्हा हगणदरी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद मिशन मोडवर आली आहे. ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेल्या लोणार शहरात सरोवरा लगतच्या ५00 मीटर आणि पुरात्व विभागाच्या अखत्यारितील चार वास्तूंच्या परिसरात खोदकामास मनाई असल्याने लोणार शहरातील बर्य ...
लोणार : सरोवर संवर्धनाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने फारसे गंभीरतेने पावले उचलल्या गेलेली नाहीत. त्यामुळे सरोवर संवर्धन आणि अ दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणारचा विकास कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
लोणार : सरोवर काठावरील परिसरात शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहराच्या काहीसे बाहेर राहत असलेल्या वसत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...
लोणार तालुक्यातील हत्ता येथील १९ वर्षीय विवाहितेला तूर फवारणीचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह चार जणांना विरोधात पोलिसांनी गुरूवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. ...
लोणार : खार्या पाण्याच्या सरोवर परिसरात अखंड वाहत असलेला गोड पाण्याचा रामगया झरा तब्बल सात वर्षांपासून आटला आहे, तर पापहरेश्वर ये थील धारही दोन वर्षांपासून आटली आहे. अनावश्यक बोअरवेलमुळे हा प्रकार झाला असल्याची ओरड आहे. ...
विदर्भवासीयांसाठी खूशखबर आहे. राज्य शासनाने लोणार पर्यटन विकास प्रकल्पाकरिता ९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. ...
हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत असून, तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्यादृष्टीने प्रयत्न होणार आहे. २0२२ पर्यंत कच्चा तेलाची देशात दहा टक्के आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प् ...