लोणार : समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभाद्वारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी तालुक्यातील टिटवी येथे प्रथमच रविवारी आदिवासी जन-जागृती मेळावा घेण्यात आला. ...
लोणार: तालुक्यातील अंभोरा व हिरडव येथील धरणांमधील जलसाठा शून्यावर पोहचला आहे, तर इतर धरणांतील जलसाठाही खालावला आहे. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तसेच गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा उडाल्याने पाणी पुरवठय़ासाठी टँकरची ...
लोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रा ...
लोणार: शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी जुना डांबरी रस्ता खोदून ठेवलेला असून, नवीन रस्त्यासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. लोणार ते मंठा सुरू असलेल्या मार्गावर आठवड्याभरात २२ जानेवारी रोजी तिसरा अपघ ...
लोणार: राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने लोणार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण करून संबंधित गावातील ग्राम निधी, पाणीपुरवठा निधी व इतर योजनांच्या कामात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढला असून, ही रक्क ...
लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची ...
लोणार : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय लोणार नगर परिषदेणे घेतला आहे. याचाच भाग म्हणून ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या अभियानाला २० डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ...