बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले. ...
लोणार: येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवर काठावर असलेल्या धार्मिकदृ्ष्ट्या महत्त्वाच्या धारातिर्थावरील गोमुखातून पडणारी पाण्याची धार आता आटण्याच्या मार्गावर आहे. ...
जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे ...
लोणार : सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक हॉटेल व इतर व्यावसायिकांना याची झळ बसली आहे. ...