आयुष्यभर काँग्रेसी विचारांचे पाईक असणारे कै. झुंबरलाल सारडा हे हिंदू विचारांचेही पाठीराखे होते, असे ब्रिजलाल सारडा यांनी आठवणी सांगताना उल्लेख केला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वैचारिक मिश्रण अनोखे होते. स्वच्छ चारित्र्य आणि सच्चा माणूस, गोरगरिबां ...
दुस-या महायुद्धाच्या काळात इंग्रज सरकारने वॉर फंड व युद्धासाठी सैन्यभरती करण्याच्या सूचना जगन्नाथ बारहाते यांना दिल्या़ मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला़ त्यामुळे हा काँगे्रसवाला आहे़ राजद्रोही आहे. सरकार विरुद्ध काम करतो, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात ...
इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशात आणीबाणी लावली़ त्यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला़ अनेक काँगे्रसी निष्ठावंत म्हणवणारे नेतेही इंदिरा गांधींना सोडून गेले़ काँगे्रसची वाताहत झाली़ आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँगे्रसला मोठा पराभव सहन करावा लागला़ तत्क ...
संगमनेर शहर व तालुक्यातील अठरा पगड कारू-नारू, मुस्लिम, दलित, आदिवासी या सर्व वंचित समूहांना दुर्वे नाना आपला भक्कम आधार वाटत होता. दादासाहेब रुपवते यांनी मागासवर्गीय समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून सिद्धार्थ बोर्डिंग तालुक्याच्या ठिकाणी ...
देशभक्त रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन यांची नव्या पिढीला फारशी ओळख नाही. अहमदनगरची जुनी पिढी मात्र पुरती जाणून आहे. पत्रमहर्षी अण्णा आपटे यांनी मला तहहयात सभासद करून रावसाहेब आणि अच्युतराव यांच्या नावाशी ओळख करून दिली. पुढे काही काळ देशभक्त रावसाहेब ...
शेतक-यांच्या जमिनी घेऊन १९११ साली पिंपळगाव माळवी येथे तलाव बांधण्यात आला. मात्र, १९२८ सालापर्यंत शेतक-यांना त्याचा मोबदला मिळाला नव्हता. शेतक-यांनी बापूसाहेबांकडे गाºहाणे मांडले़ बापूसाहेब तडक प्रांताधिका-यांकडे गेले आणि नुकसान भरपाई मिळवून दिली़ १०० ...
श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय हे कामगारांनी उभारलेले आशिया खंडातील एकमेव रुग्णालय आहे. त्याकाळी गंगाधर ओगले यांनी परदेश दौरे केले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची मदत मिळविली़ विदेशातून मशिनरी आणल्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेशी (आयएलओ) श्रीर ...
काँगे्रसच्या स्वातंंत्र्य चळवळीत इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणारे बुवासाहेब नवले साम्यवादाची पंढरी असलेल्या ‘सोव्हिएत रशिया’चा दौरा करणारे अकोले तालुक्यातील पहिले कॉम्रेड. इंग्रजांनी त्यांना नाशिक जेलमध्ये बंदिस्त केले अन् याच जेलमध्ये त्यांना लाल ...