१९८० च्या दशकात सावंत हे शरद जोशींच्या संपर्कात आले. त्यावेळी महावितरणने शेतकºयांच्या पाणी योजनेची वीज तोडली होती़ शेतकºयांची शेती काळवंडली होती़ ही माहिती सावंतांना मिळाली़ त्यांनी तडक औरंगपूर गाठले़ स्वत: विजेच्या खांबावर चढले़ शेतकºयांच्या पाणी लि ...
रशियात जगातील पहिली कामगार क्रांती झाली. कामगारांनी राजसत्ता हातात घेण्याचा हा प्रयोग जगाच्या इतिहासात प्रथमच होत होता. या घटनेपासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यातही अनेकांनी प्रेरणा घेतली व त्यांनी ब्रिटिशांना, तसेच सावकारशाही विरोधात लढा पुकारला. त्यात व ...
अहमदनगरच्या थोर समाजसेविका, स्वातंत्र्यसैनिक जानकीबाई आपटे यांनी ८०-९० वर्षापूर्वी, स्वातंत्र्य चळवळ, अस्पृश्यता निवारण, महिला संघटन, विधवा व वेश्या पुनर्वसन, शिक्षण, सहकारी चळवळ, हिंदू-मुस्लिम ऐक्य आदी विविध क्षेत्रात, समर्पित भावनेने विधायक कर्तृत् ...
बन्सीलाल कोठारी जामखेडचे सरपंच असताना देश स्वतंत्र झाला़ त्यानंतर काही वर्षातच हैद्राबाद मुक्तीसंग्रामाला प्रारंभ झाला़ यावेळी १९५९ मध्ये कोठारी यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात जामखेड तालुक्यातील हद्दीवर तालुका कमांडर म्हणून रझाकारांशी झुंज दिली आणि त्य ...
बोरावके कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील सासवड येथील़ तिथे त्यांना पुरेशी जमीन नव्हती आणि दुष्काळाने तर ‘आ’ वासलेला़ कधी कोणाला गिळेल याची काहीही शाश्वती नव्हती़ त्याचवेळी इंग्रजांची जमीन कसण्याबाबतची एक जाहिरात वाचनात आली आणि बोरावके कुटुंबीय येसगावात येऊन ...
राजकारणातील तत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून ना़ स़ फरांदे सरांची महाराष्ट्राला ओळख आहे़ सरांची जन्मभूमी सातारा जिल्ह्यातील ओझर्डे हे गाव असले तरी त्यांची कर्मभूमी ही अहमदनगर जिल्हा राहिली आहे़ कोपरगाव येथे अध्यापनाचे कार्य करत असताना फरांदे सर यांनी सक् ...
१९५२ साली प्रजासत्ताकानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये शेवगाव-नेवासा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून बाळासाहेब भारदे निवडून आले. बाळासाहेब पुन्हा १९५७ साली अहमदनगर शहर मतदारसंघातून विधानमंडळावर निवडून आले. याच काळात ते महाराष्टÑ प्रदे ...
भास्करराव पाटील गलांडे यांच्या आयुष्यातील खंडकरी शेतकºयांच्या चळवळीचे पर्व अत्यंत लक्षवेधी राहिले़ अन्यायग्रस्त खंडकरी शेतकºयांना त्यांच्या मालकीच्या जमिनी शासनाकडून परत मिळाव्यात यासाठी इतर नेत्यांसह भास्करराव यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले़ १९६९ ...